नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आल्यापासून भारत दररोज नवनव्या क्षेत्रात भरारी घेत आहे. कितीतरी विकसनशील देश भारताने पाऊल उचललेल्या मार्गाचे अनुसरण करत आपल्या मागे-मागे चालण्याला आपले भाग्य समजत आहेत. जगातील तमाम मोठमोठ्या देशांनाही भारतच भविष्य असल्याचे कळून चुकले आहे आणि याचमुळे काहीही झाले तरी जगभरातील देश भारताबरोबरील आपले संबंध बिघडवू इच्छित नाहीत.
Read More
"भारताची इंधन सुरक्षा आपल्यासाठी महत्वाची असल्याने आपल्याला जर स्वस्त दरात रशियाकडून तेल मिळत असेल तर ते योग्यच आहे" अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारताच्या भूमिकेचे समर्थन केले आहे
सध्या भारतात पावसाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. त्याचवेळी जागतिक स्तरावर वाढलेल्या महागाईने होरपळलेल्या सामान्य लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे
२०१० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून घडणार्या विविध देशांतर्गत आणि सौदी अरेबियाशी विविध इस्लामिक राष्ट्रांच्या संबंधांचे जे राजकीय कल होते, त्यातून हे होत गेले. मात्र, आता सौदी अरेबिया पुन्हा एकदा इस्लामी जगताचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे इस्लामी जगताचा नवा खलिफा बनण्याचे जे प्रयत्न इराण अथवा तुर्कस्तानच्या प्रयत्नांनाही आता खीळ बसली आहे
गरिबी आणि लालसा ही माणसाच्या जीवावरही बेतू शकते, याचे आणखीन एक उदाहरण नुकतेच नायजेरियामध्ये पाहायला मिळाले. मागील शुक्रवारी रात्री तेथील एका अनधिकृत तेल ‘रिफायनरी’मध्ये झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या आता १०० च्या घरात पोहोचली आहे
आपल्या जीवनाला गुणवत्ता देणारी ऊर्जा संसाधने जीवनातील पार्श्वभूमीच्या घटकांपासून ते युद्धापर्यंत सर्व गोष्टींसाठी वापरली जात आहेत. जेव्हा जगभर तापमान वाढ आणि बदलते हवामान यांच्याबाबत चर्चा होत आहे. ऊर्जा सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना शोधत आहे, तेव्हाच जगात युद्ध लढले जात आहे
रशिया-युक्रेन युद्धाच्या भीतीने सर्व जगावर अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरही याचे परिणाम दिसत आहेत. बाजारात पसरलेल्या अनिश्चिततेने सोन्यातील गुंतवणूक वाढायला लागली असून परिणामी सोन्याचे भाव वाढतच आहेत
आजच्या आधुनिक युगात महत्त्वाची सामुग्री जसे, खनिज तेल याची आयात समुद्रमार्गेच होत असते. त्यामुळे स्वदेशाचे किनारे सुरक्षित राखण्याबरोबरच परदेशस्थ किनारेदेखील सुरक्षित राखणे, हे संरक्षण शास्त्राच्या दृष्टिकोनातून देशाची गरज झाली आहे.