Mike Pampio

दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या कार्याची माहिती दर्शवणारे संग्रहालय तयार करणार! : मंगलप्रभात लोढा

पनवेल : लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा ज्योतिबा फुले सभागृह (आगरी समाज), पनवेल येथे कौशल्य, उद्योजकता, रोजगार आणि नाविन्यता विभागातर्फे 'पंडित दिनदयाळ उपाध्याय' रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कौशल्य, उद्योजकता, रोजगार आणि नाविन्यता विभागातर्फे गेल्या ऑगस्ट महिन्यापासून ७०० पेक्षा जास्त रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले गेले असून या मध्ये ३० पेक्षा जास्त कंपन्यांनी स

Read More

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही तर आत्मजागरण यात्रा : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही तर आत्मजागरण यात्रा असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी पनवेलमध्ये या यात्रेच्या समारोपावेळी स्वांतत्र्यवीर सावरकर चौकात केले. पनवेलमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. चौकाचौकात पुष्पवृष्टी करण्यासाठी महिला आवर्जून उपस्थित होत्या. पनवेल परिसरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती.

Read More

कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ‘रास्ता रोको’

आजिवली गावस्थित असलेल्या ‘आयरन माउंटन’ कंपनीने कामगारांना कामावरून कमी केल्याने त्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन करत कंपनी व्यवस्थापनाला इशारा दिला. त्यामुळे कामगारांच्या संदर्भात आ. प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी कामगार उपायुक्त यांच्यासमवेत व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाची बैठक होणार असून कामगारांना कामावर पूर्ववत घ्या नाही, तर यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा गर्भित इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला.

Read More

अटलजींच्या जयंतीदिनी भाजपतर्फे राज्यभर 'सुशासन दिना'निमित्त विविध कार्यक्रम

भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती

Read More

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव : राज ठाकरे

भाजप आमदार प्रशांत ठाकूर राज ठाकरेंच्या भेटीला

Read More

अर्णव गोस्वामी अटक : आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली कारागृह अधिक्षकांची भेट

रिपब्लिकच्या अन्य काही अधिकाऱ्यांना टीआरपी प्रकरणात अटक

Read More

‘सबका साथ, सबका विकास’ इथे प्रत्यक्षात आणायचंय !

भाजप उमेदवार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन

Read More

योगदौड'निमित्त धावली नवी मुंबई : 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९' योगाथॉनमध्ये आबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग

योगदौड'निमित्त धावली नवी मुंबई : 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९' निमित्त योगाथॉनमध्ये आबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग

Read More

'योगदौड'मध्ये सहभागी व्हा ! 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९'निमित्त नवी मुंबईत कार्यक्रम

'योगदौड'मध्ये सहभागी व्हा ! ’वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९’निमित्त नवी मुंबईत कार्यक्रम

Read More

देशातील पहिल्या ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९’ आणि आरोग्य संमेलनाचे आयोजन

आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार आणि सिद्ध (आयुष) या चिकित्सापद्धतींना एकाच मंचावर आणून या क्षेत्रातील व्यक्ती, संस्था आणि मान्यवरांना एकत्रित आणण्यासाठी दि. २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९’ आणि आरोग्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे हे भारतातील सर्वात पहिले आयुष संमेलन भरणार आहेत. नवी मुंबईत सिडको विश्रामगृह येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे सचिव डॉ. विष्णू बावने यांनी ही माहिती दिली.

Read More

नवी मुंबई विमानतळातील प्रकल्पबाधीतांच्या अनुदानात वाढ

विशेष प्रोत्साहन अनुदान देण्याचा सिडकोचा निर्णय

Read More

पनवेलच्या पाणी प्रश्नासाठी आ. प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार

पनवेलच्या पाणी प्रश्नासाठी आ. प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार

Read More

पासपोर्ट कर्यालय पनवेलमध्येच हवे : आ. प्रशांत ठाकूर

विभागातून पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढत आहे

Read More

पनवेलचे पोस्ट कार्यालय पनवेलमध्येच हवे : आ. प्रशांत ठाकूर

पनवेल शहर पोस्ट कार्यालय हे सन १९४२ पासून कार्यरत आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121