Michael Golenivsky

प्रमुख शहरांमधील घरांच्या भाडेदरांमध्ये 25 ते 30 टक्के वाढ

सन 2019 पासून प्रमुख शहरांमधील टॉप मायक्रो-मार्केट्समधील घरांच्या भाडेदरांमध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान, 2019च्या महामारीपूर्वीच्या काळाच्या तुलनेत प्रमुख आठ शहरांमधील निवासी मालमत्तांसाठी सरासरी मासिक भाडेदरांमध्ये 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. भाडेदरांमधील या वाढीचे श्रेय भाडेउत्पन्नांतील पुरेशा वाढीला जाते. हे सकारात्मक ट्रेण्ड्स असतानादेखील न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि सिंगापूर अशा जागतिक ‘रिअल इस्टेट हब्स’च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पोकळी आहे. या सर्व बाबी ‘हाऊसिंग डॉटकॉम’च

Read More

मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही हे दुखणं फार जुनं आहे – भरत जाधव

मालिका, नाटक आणि चित्रपट या तिनही माध्यमांतून प्रामुख्याने विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते भरत जाधव यांचा लंडन मिसळ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या मराठी चित्रपटांचा एकीकडे असणारा चढता आलेख तर दुसरीकडे एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या दोन मराठी चित्रपटांचा आमना-सामना यावर भरत जाधव यांनी महाएमटीबीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नाहीत हा मुद्दा फार जुना असल्याचे सांगत याबद्दल मी गेली अनेक वर्ष बोलत असल्याचेही भरत जाधव

Read More

मुंबईत केला गुन्हा, शिक्षा लंडनमध्ये भोगली; काय होता गौरव मोरेचा गुन्हा?

सर्व साधारणपणे कोणताही गुन्हा केला की आपल्याला कायदेशीररित्या त्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागते. पण अभिनेता गौरव मोरे याच्या बाबतीत काहीसे वेगळेच घडले आहे. चक्क त्याने एका व्यक्तीच्या गाडीला ठोकले आणि शिक्षा मिळण्याऐवजी त्याला चक्क चित्रपटात काम मिळाले आणि तेही थेट लंडनला जायची संधी मिळाली. नेमकी काय आहे प्रकरण? विचारात पडला असाल ना? तर झाले असे की ‘लंडन मिसळ’ हा आगामी मराठी चित्रपट ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेते भरत जाधव मुख्य भूमिकेत आहेत आणि त्यांच्यासोबत गौरव मोरे देखील झळकणार आहे. पण ‘

Read More

'लंडन मिसळ' चित्रपटातून भरत जाधव यांचे दणक्यात कमबॅक

ए बी इंटरनॅशनल,म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात आणि लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत पुन्हा पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन केलं आहे. श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून 'लंडन मिसळ'

Read More

सावरकर परिवारातील तीन तेजस्वी स्त्रिया भाग-२

तात्याराव सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई उर्फ माई यांचे माहेर त्र्यंबकेश्वरच्या जवळ असलेल्या जव्हारचे. त्यांचे वडील रामचंद्र उर्फ भाऊराव चिपळूणकर हे जव्हार संस्थानचे दिवाण होते. ते अतिशय श्रीमंत होते. तात्यारावांचे आजोळ कोठूरचे. त्यांच्या मामांचे नाव गोविंद मनोहर. तात्यांचे आई-वडील खूप लवकर मृत्यू पावले असल्याने हे मामाच सावरकर कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती होती. त्यांनी एके दिवशी अचानकपणे जाहीर केले की, “मी तात्याचे लग्न यमुना चिपळूणकरशी नक्की केले आहे.” थोड्या चर्चेनंतरतात्यांनीही या विवाहाला संमती दिली आणि मा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121