भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेकडे भारतीय कसोटी संघाचीधुरा एका सामन्यासाठी सोपवण्यात आली
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार
कर्णधार विराट कोहलीच्या ७२ धावांची लढाऊ खेळी भारताला विजय प्राप्त करून देण्यास ठरली अपयशी
५ बळी घेत आफ्रिका संघाला १७७ धावांवर गुंडाळून ६३ धावांनी भारताने हा सामना जिंकला.