इंग्लंडच्या राजघराण्यापासून विभक्त झालेले प्रिन्स हॅरी यांनी उज्ज्वल परंपरा आणि इतिहास असलेल्या राजघराण्यातील महिलांच्या नशिबी केवळ दु:ख आणि वेदना असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हॅरी यांनी ‘व्हायरल’ केलेल्या या व्हिडिओला जगभरातील चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.
Read More
राणी एलिझाबेथ, प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम यांच्यासोबत सल्लामसलत करूनच आता राजघराणे आपली भूमिका स्पष्ट करेल. मात्र, यामुळे पुन्हा एकदा प्रिन्सेस डायना यांच्या अशाच सनसनाटी मुलाखतीच्या स्मृती जाग्या झाल्या आहेत. कारण प्रिन्सेस डायना यांनीदेखील राजघराण्याच्या विक्षिप्त वागणुकीविषयी जाहीरपणे सांगितले होते.