Medical Course in Hindi

मुंबईत येणार पहिली अमृत भारत एक्सप्रेस

मुंबईत येणार पहिली ‘अमृत भारत एक्सप्रेस

Read More

बुलेट ट्रेन प्रकल्पात 'मेड इन इंडिया'ला प्राधान्य

भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानच्या कौशल्याचा वापर करून भारत 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी स्वत:च्या तांत्रिक आणि भौतिक संसाधनांचा अधिकाधिक वापर करत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी स्टील पूल हे या प्रयत्नाचे मोठे उदाहरण आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने चार रेल्वे रुळांवर 'मेड इन इंडिया' स्टील पुलांचे गर्डर यशस्वीरीत्या लॉन्च केले. मुंबई ते अहमदाबाद अशा ५०८ किलोमीटर हायस्पीड मार्गासाठी सध्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात काम सुरु आहे.

Read More

पुनर्विकास प्रकल्पासोबतच धारावीकरांना व्यावसायिक संधी

अनेक दशकांची व्यावसायिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या धारावीच्या कुंभारवाड्यातील दिवाळीचा आनंद यंदा द्विगुणित होणार आहे. धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या (डीआरपीपीएल) 'धारावी सोशल मिशन' उपक्रमाच्या माध्यमातून यंदा कुंभरवाड्यातून तब्बल १० लाख मातीच्या दिव्यांची खरेदी करण्यात आली आहे.ही आजवर कुंभारवाड्याला मिळालेली ही सर्वात मोठी व्यावसायिक संधी देखील आहे. हे दिवे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्यावतीने पॅसेंजर एंगेजमेंट उपक्रमात तर अदाणी फाउंडेशनच्यावतीने दिवाळ

Read More

‘भारतीय चित्रपटाचा बायोपिक’, राजामौलींनी केली आगामी चित्रपटाची घोषणा

एसएस राजामौली यांनी यावर्षीच्या सर्वात मोठ्या प्रकल्पाची घोषणा नुकतीच केली आहे. १९ सप्टेंबर अर्थात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ही घोषणा करण्यात आली असून ते एक बायोपिक प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत. महत्वाचे म्हणजे हा बायोपिक कोणत्या व्यक्तीचा नसून भारतीय चित्रपटाचा हा चरित्रपट असून या चरित्रत्रपटाचे नाव ‘मेड इन इंडिया’ असे आहे. राजमौली याचे दिग्दर्शन करणार नसून ते या चित्रपटात निर्माते व प्रेझेंटर म्हणून भूमिका निभावणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कर करणार आहेत. याबद्दल एक ट्वीट करत एसएस राजामौल

Read More

मेड इन इंडिया : ‘शेअर इट’ला टक्कर देण्यासाठी मराठी माणसाचे ‘सेंड इट’ !

मराठमोळा तरुणाने बनवले भारतीय फाईल शेअरिंग अॅप

Read More

चीनला दणका ! ऑनलाईन वस्तू विक्रीवर 'कंट्री ऑफ ओरीजन' सक्ती

चीनी अॅप्सवर बंदी आणल्यानंतर भारत आता आणखी एक दणका देण्याच्या तयारीत आहे

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121