मध्य रेल्वेने नेरळ ते अमन लॉज मिनीट्रेन सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान अमन लॉज ते माथेरानदरम्यान मिनीट्रेनच्या शटल फेऱ्या सुरू राहणार आहेत.
Read More
भारतातील काही ऐतिहासिक पर्वतीय रेल्वेपैकी एक असलेल्या नेरळ-माथेरान रेल्वेने १९०७ मध्ये स्टीम इंजिनद्वारे चालवलेल्या पहिल्या टॉय ट्रेन सेवेने गौरवशाली ११६ वर्षे पूर्ण केली आहेत. या ट्रेनचा इतिहास पाहता डिझेलवर चालणाऱ्या इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा लूक देऊन या नॅरो गेज रेल्वेच्या गौरवशाली भूतकाळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वे सज्ज झाली आहे.
मुंबई आणि पुणेमध्ये उन्हाचा तडाखा वाढत असतानाच मुंबई, पुणे आणि नजिकच्या परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. ११७ वर्षांपूर्वी सुरू झालेली नेरळ-माथेरान टॉय ट्रेन ही भारतातील ऐतिहासिक पर्वतीय रेल्वे सेवांपैकी एक आहे. मध्य रेल्वे नेरळ ते माथेरानपर्यंतच्या पर्वतरांगांना प्रदक्षिणा घालणाऱ्या अरुंद गेज मार्गावर टॉय ट्रेन सेवा चालवते त्यात अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवेचा समावेश आहे.
मुंबईसह राज्यातील पाच जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे मुंबईसह पाच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुपारनंतर मुंबईत पावसाचा जोर वाढेल असाही अंदाज आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच याकाळात मच्छिमारांनी
पावसाळ्यात धरणात व नदीत बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत असतानाच आता धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाला सर्पाने दंश केल्याने त्याचा मृत्यू होण्याची घटना घडली आहे. चिपळूण येथे मित्रांसोबत आपल्या गावाकडे सहलीसाठी आलेल्या मुंबई-घाटकोपर येथील एका व्यक्तीला कळवंडे धरणात आंघोळ करताना पाण्यातच तीनवेळा सर्पदंश झाला.
माथेरानच्या माजी नगरअध्यक्ष यांच्यासह शिवसेना गटनेत्यावर व त्यांनी वाचवलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत कारवाईची टांगती तलवार
मुंबईकर संशोधकांचे संशोधन प्रसिद्ध
माथेरानच्या जंगलामधून दुर्मीळ शिकारी गरुडाची नोंद
विस्टाडोमचे नवे डबे जोडलेली मिनी ट्रेन येत्या २३ फेब्रुवारीपासून पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार असून लवकरच सेवेत दाखल होणार आहे.
अनेक वाचकांना असे विपरीत शीर्षक वाचून कदाचित आश्चर्य वाटले असेल. कारण ’पर्यावरण दिना’ निमित्त काही लिहिताना असा नकारात्मक सूर का? असा प्रश्नट पडू शकतो