Matan

मोठी बातमी: फ्री ट्रेड अँग्रीमेंट सदस्यीय देशातील आयात करात भारत कपात करणार

आज भारत युरोपशी फ्री ट्रेड अँग्रीमेंट(FTA) बद्दल मोठा निर्णय घेण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत. प्रसारमाध्यमांनी तसे वृत्त देत आयात निर्यात व्यापारातील ड्युटी (कर) या देशांतर्गत कर कमी करण्यासाठी यासंबंधी निर्णय आजच्या बैठकीत घेतला जाऊ शकतो. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,सदस्य देशातील स्वित्झर्लंड,नॉर्वे,आइसलँड,लिकटेंस्टाइन या देशांशी हा करार होत भारतातील त्यांच्या व्यापारावर आयात कर कपात केली जाण्याची शक्यता आहे कारण भारतातील हे गुंतवणूकदार देश असल्याने त्यांच्याशी सलोखा वाढवला जाऊ शकतो. हे तिन्ही द

Read More

जागतिक आर्थिक स्थैर्यासाठी व्यवस्था गरजेची : अर्थमंत्री सीतारामन

जागतिक आर्थिक स्थैर्यासाठी व्यवस्था प्रक्रिया गरजेची असल्याचे परखड मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच व्यक्त केले.निर्मला सीतारामन यांनी ‘जी-२०’ सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नर्सच्या (एफएससीबीजी) बैठकीत आपला सहभाग नोंदवला. इटलीच्या अध्यक्षतेखाली, वॉशिंग्टन डी.सी. जागतिक नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठीच्या शाश्वत उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. कोणत्याही देशातून ‘कोविड’व

Read More

'पार्क'सोबतचे सामंजस्य करार काश्मीरच्या भविष्यासाठी लाभदायक : उपराज्यपाल मनोज सिन्हा

जम्मू - काश्मीर सरकारच्या कृषी कल्याण व व्यापार-वाणिज्य विभाग यांच्यादरम्यान दोन सामंजस्य करार

Read More

डोनाल्ड ट्रम्प की जो बायडन? भारत-अमेरिका संरक्षण करार आणि मैत्रीचे भवितव्य

चीनला धडा शिकविण्याकरिता अमेरिकेबरोबर लष्करी सहकार्य वाढविण्याचा प्रयत्न भारत करत आहे. यापैकी सर्वात महत्त्वाचा करार आहे तो ‘बेसिक एक्स्चेंज अ‍ॅण्ड को-ऑपरेशन अ‍ॅग्रिमेंट.’ हा करार ‘बेका’ नावाने ओळखला जातो. असे ‘बेका’ करार अमेरिका आपल्या अत्यंत घनिष्ठ मित्रदेशांशीच करते. कारण, या करारांतर्गत अतिशय महत्त्वाची संरक्षणविषयक माहिती अमेरिकेकडून मित्रदेशांना पुरविली जाते. चीनवरील हेरगिरी, त्या देशासंदर्भातील कळीची माहिती, दूरध्वनी टेहळणी, उपग्रहामार्फत भौगोलिक नजर अशा अनेक आघाड्यांवर अमेरिकी यंत्रणा ‘बेका’ करारामु

Read More

एखादा राजकीय पक्ष दुसऱ्या देशातील सरकारसोबत करार कसा करू शकतो?

काँग्रेस - चिनी कम्युनिस्ट पक्ष करारावर सरन्यायाधीशांनी व्यक्त केले आश्चर्य

Read More

'नभः स्पृशं दीप्तम्... स्वागतम्!' मोदींनी केले राफेलचे स्वागत

गृहमंत्री अमित शाह यांनीही दिल्या शुभेच्छा

Read More

करतारपूर कॉरिडोर सुरू करण्यामागे पाकिस्तानचा नवा डाव

पाकिस्तानकडून द्विपक्षीय कराराचे उल्लंघन ; भारताने व्यक्त केली नाराजी

Read More

एनडीएफबीच्या सोळाशे नक्षलवाद्यांचे आसाममध्ये आत्मसमर्पण

केंद्र सरकारसोबत त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी

Read More

राफेल प्रकरणाच्या चौकशीची गरज नाही : सर्वोच्च न्यायालय

राहुल गांधींचे पंतप्रधानांबद्दलचे वक्तव्य खेदजनक !

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121