मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या आणि आपल्या भुमिकेत फरक पडत असल्याने राजीनामा दिल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी स्पष्ट केले आहे. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Read More