शारीरिक व्याधीवर डॉक्टरांनी दिलेला शतपावलीचा सल्ला धावण्यापर्यंत पोहोचला अन् शालेय जीवनात एकही खेळ न खेळलेल्या पन्नाशीच्या उंबरठ्यावरील प्रिती लाला यांनी तब्बल १०० मॅरेथॉन स्पर्धांचा पल्ला गाठला... त्यांचा हा अतुलनीय प्रवास ....
Read More
Tata Mumbai Marathon मुंबईत उद्या होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनच्या (Tata Mumbai Marathon) मार्गावरील हवेच्या गुणवत्तेसंदर्भात आवाज फौंडेशनने काल केलेल्या मॉनिटरिंगसाठी वापरलेली मानके आणि निष्कर्ष सुयोग्य नसून मुंबईतील तसेच मॅरेथॉनच्या मार्गावरील प्रदूषण नियंत्रणासाठीसाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि मुंबई महापालिकेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी सांगितले. तसेच हवेचा बदलणारा वेग, तापमान, आद्रता अशा विविध घटकांम
आपल्या २५०व्या वर्धापनदिनानिमित्त, माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड(MDL)ने दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी माझडॉक मुंबई १०K चॅलेंजच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुंबईकरांनी सहभाग नोंदविला. या आयोजनातून एमडीएलच्या जहाजबांधणीतील २५० वर्षांच्या उत्कृष्टतेवर प्रकाश टाकण्यासोबतच नावीन्य, गुणवत्ता आणि राष्ट्रीय विकासासाठी कंपनीची सतत असलेली वचनबद्धता दर्शविण्यात आला.
(Pink Power Marathon) भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या वाढत्या घटनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, MEIL (Megha Engineering & Infrastructure Limited) आणि सुधा रेड्डी फाऊंडेशन यांनी २९ सप्टेंबर रोजी हैदराबाद मधील गचीबोवली स्टेडियम संकुलात मेगा मॅरेथॉन, पिंक पॉवर रन २०२४ चे आयोजन केले होते.
मुंबई महानगरपालिका संचालित मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेमार्फत एचआयव्ही\ एड्स बाबतची जनजागृती करण्यासाठईी रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील बेडेकर सदन येथील रहिवाशी अभिषेक सबनीस यांनी जगातील सर्वात जुनी व नावलौकिक असलेली कॉमरेड मॅरेथॉन दक्षिण आफ्रिका (८५ कि.मी.) या स्पर्धेत भाग घेऊन आपल्या गिरगावचे नाव गाजवले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, सबनीस यांनी प्रथमच या मॅरेथॉनमध्ये भाग घेत निर्धारित वेळेत म्हणजेच ११.५१ तासांमध्ये शर्यत पूर्ण केली आहे.
वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्चच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांनी पालघरमधील डहाणू येथे असलेल्या धुंदलवाडी आणि सासवंद या निसर्गरम्य गावामध्ये आदिवासी शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी दि. ३० जून रोजी 'वर्षा मॅरेथॉन' आयोजित केली होती. या उपक्रमाचा उद्देश या ग्रामीण समुदायांचा कणा असलेल्या कष्टकरी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हा होता. तरी ही मॅरेथॉन केवळ शारीरिक आव्हानांची नाही तर देशाच्या पोटासाठी अथक परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकता आणि समर्थनाची भावना वाढवण्यासाठी आहे, असे
दि. २१ जानेवारी रोजी मुंबईत प्रतिष्ठित 'टाटा मुंबई मॅरेथॉन' पार पडली. यामध्ये असंख्य नागरिक उत्साहाने सहभागी झाले. माहिम ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स अशी ही स्पर्धा असून यंदाचे वर्ष हे या स्पर्धेचे १९वे वर्ष आहे. एमएच हेले लेमी बेरहानू याने मुंबई मॅरेथॉनमध्ये चे पुरुष विजेतेपद पटकावले आहे.
शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्षांसमोर सध्या मॅरेथॉन सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाच्या वकिलांकडून ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंवर प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे देताना त्यांची भंबेरी उडताना दिसत आहे. बुधवारी सुनावणीदरम्यान एका प्रश्नावर गोंधळलेल्या सुनील प्रभूंनी दुसऱ्या सत्रात आपली साक्ष बदलली.
शिवसेनेत पडलेली फूट आणि खरी शिवसेना कुणाची या मुद्द्यावरून सेनेच्या दोन्ही गटात मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. उबाठा गट आणि शिंदे सेनेतील या संघर्षातून उद्भवलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या कारवाईचा काऊंटडाऊन सुरू झाला असून येत्या १४ सप्टेंबरला मॅरेथॉन सुनावणी होणार आहे.
इयत्ता पाचवीत असताना मृत्यूवर मात करणार्या आणि शासकीय यंत्रणेत उच्चपदावर कार्यरत असूनही स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या हेमंत तुकाराम अपसुंदे यांच्याविषयी...
एकेकाळी दम्याने घराच्या १८ पायर्या चढणेही मुश्किल होते. परंतु, जिद्दीच्या जोरावर त्यांनी आतापर्यंत ७ हजार किमी पायाने, तर १४ हजार किमी अंतर सायकलने कापले. जाणून घेऊया प्रकाश बूब यांच्याविषयी...
जीवनातील आमूलाग्र बदलांचा सकारात्मक स्वीकार करत आदर्श वस्तुपाठ निर्माण करणार्या नाशिकच्या अनिरुद्ध अथनी यांच्याविषयी...
बरेलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झाल्या मुली, कॉंग्रेस नेत्यांवर केली एफआयआर
मुंबईतील केमिकल अभियांत्रिकी संस्थेद्वारे आयोजित केली १० किमी आणि ५ किमी मॅरेथॉन
कडाक्याच्या थंडीतही शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती
७१ वर्षीय आजीबाई संपूर्ण वसई-विरारमध्ये चर्चेत
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्कची रविवारची सकाळ एका नवस्फूर्तीने भरून गेली होती. ‘स्वातंत्र्यवीर दौड 2019’च्या पहिल्या पवात मुंबईसह नागपूर, पुणे, सातारा, पालघर तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतील हजारो स्पर्धक उत्साहाने सहभागी झाले होते. स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धक व शिवाजी पार्क या ठिकाणच्या नागरिकांचा उत्साह विशेष होता.
ज्या नेपाळमध्ये अजूनही महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते, नाचगाणे महिलामुलींसाठी नाहीच, असा समज असताना, बंदनाच्या या नृत्यविक्रमामुळे एक सकारात्मक संदेश नेपाळी समाजातही आपसूकच गेला आहे.
‘देणाऱ्याने देत जावे...’ असा नेत्रदानाचा संदेश आपल्या आगळ्या-वेगळ्या पद्धतीने देणाऱ्या रूप पटेला यांच्याविषयी जाणून घेऊया.
वयाच्या ५३व्या वर्षी ५७ मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केलेल्या शिकागोच्या मार्क बसियाकचे वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या ४०व्या वर्षी त्याचे हृदय निकामी झाले. त्यानंतर शस्त्रक्रियेच्या माध्यमातून त्याच्या हृदयात गाईच्या हृदयाच्या झडपा बसविण्यात आल्या. त्यामुळे त्याच्या हृदयाची क्षमता वाढली. आज तो दररोज दहा किमी पळतो. शिवाय त्याला रक्तदानाचीही आवड आहे. त्याने आजपर्यंत सहा गॅलन म्हणजे २० लीटर रक्तदान केले आहे. वैद्यकशास्त्रात येणारा काळ हा ‘स्टेम सेल’ संशोधनाचा आहे. त्यादृष्टीने वरील घटना महत्त्वाची ठरणार आहे.
एकप्रकारे या ब्रिटिश हेरांच्या धावपळीची टिंगल करायला किंवा टिंगलयुक्त स्मरण करायला ‘बोस्टन अॅथलेटिक असोसिएशन’ या संस्थेने १८९७ साली ‘बोस्टन मॅरेथॉन’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. आता मुळात मॅरेथॉन शर्यत ही काय भानगड आहे, हेही सांगायला हवं.
कधीकाळी तो मुंबईतील अंडरवर्ल्डचा गँगस्टर होता. आज तो प्रसिद्ध धावपटू आहे. त्याचा हा त्याचा थक्क करणारा प्रवास आजच्या आपल्या ‘माणसं’ या सदरात उलगडणार आहोत.
आशियातील सर्वोच्च मॅरेथॉनपैकी एक मुंबई मॅरेथॉन मानली जाते.
ठाण्यातील रॅडक्लिफ सीबीएसई स्कुलचा हा उपक्रम आहे, यामध्ये मॅरेथॉन, सायक्लोथॉन आणि स्केटिंगचा समावेश असेल.
चालणे, धावणे या ईश्वराने दिलेल्या अनुपम भेटीचा मागोवा घेत धावत राहा-चालत राहा. जीवनातली आणि मनातलीही मॅरेथॉन सुरूच ठेवा, रोगांना दूर ठेवा, हा मंत्र ज्येष्ठ नागरिकांना देणारे अजित कांबोज.
सतत पडणारा पाऊस व रस्त्यावरील वाहनांची वाढत्या संख्येमुळे ठाणे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.
'ध्वनी प्रदूषण टाळा, आरोग्य राखा'चा संदेश देत यातील काही जण हाफ मॅरेथॉनमध्ये तर काही जण ड्रीम रनमध्ये सहभागी झाले.