मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘देखणा नट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता वैभव तत्त्ववादी याने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेकविध भूमिका उत्तम साकारल्या आहेत. सिनेक्षेत्रात असणार्या कलाकारांची एक इच्छा असते, ती म्हणजे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची. वैभवची ती इच्छादेखील पूर्ण झाली. इतकेच नव्हे तर त्याच्या अभिनयासाठी शाबासकीची थापदेखील कमावली. असा हा वैभव आता ‘कमांडो’ वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानिमित्ताने अशा या हरहुन्नरी कलाका
Read More
मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांची मागणी
रंगभूमीचा आणखी एक ‘तारा’ निखळला!