Marathi

महाराष्ट्रात 'सेनायुती' पॅटर्न प्रमाणेच मतदान होईल!

महाराष्ट्रात 'सेनायुती' पॅटर्न प्रमाणेच मतदान होईल!

Read More

म्हणून राज ठाकरे दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहेत!

म्हणून राज ठाकरे दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहेत!

Read More

दिपाली सय्यद यांचा बोलविता धनी कोण?

दिपाली सय्यद यांचा बोलविता धनी कोण?

Read More

राष्ट्रवादी ब्रिटिश मुस्लिमाचा इंग्लंडमधील कैरानांचा शोध

इद हुसेन हा जन्माने ब्रिटिश नागरिक. तो राजकीय वर्तुळात वावरणारा, लेखक, पत्रकार आणि अमेरिकेतील विद्यापीठांमधे मुस्लीम समाजावर अभ्यासक आणि लेखक म्हणून अभ्यागत प्राध्यापकाचे काम करतो. त्याचे नवे पुस्तक 'Among the Mosque’ (2021 मध्ये प्रकाशित)इंग्लंडमधील वाढत्या कैरानांचा आढावा घेणारे आहे. त्याने इंग्लंडमधील मुस्लीम वस्त्यांमध्ये बांधल्या गेलेल्या मशिदींना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांची माहिती घेतली. त्या भागात मुस्लीम वस्ती कशी वाढत गेली, यांची स्थानिक मुस्लीम तसेच संपर्कात आलेल्या गोर्‍या नागरिकांशी संवाद साधून

Read More

सुशिक्षित देशांनी भारताच्या नादी लागू नका : आफ्रीदी

सुशिक्षित देशांनी भारताच्या नादी लागू नका : आफ्रीदी पाकिस्ताानातील राजकारणात सक्रीय होण्यासाठी आतूर असलेल्या क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीने आता भारतविरोधी प्रतिक्रीया देण्यास सुरुवात करून चर्चेत राहण्याचा नवा फंडा शोधला आहे. आता तर भारताच्या नादी इतर देशांनी लागू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे. न्यूझीलँडने पाकिस्तानच्या विरोधात पहिल्या सामन्याला केवळ ३० मिनिटे शिल्लक असताना अचानक दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तीळपापड झालेल्या पाकिस्तानी क्रीकेटपटूंनी वारंवार भारताविरोधात वक्तव्य केली आहेत.

Read More

‘मॅड काऊ डिसीज’ : भारताने सावध राहण्याची आवश्यकता

इंग्लंडमधील ‘सोमरसेट काऊ फार्म’मध्ये एका गाईला ‘मॅड काऊ डिसीज’ झाल्याने त्या देशातील पशुवैद्यक यंत्रणा गंभीर झाली आहे. इंग्लंडपाठोपाठ ब्राझील देशातही दोन गाईंना हा रोग आढळला आहे. हे लक्षात येताच त्या देशाने चीनला जाणारी त्यांची गोमांसाची निर्यात रोखली आहे. हा रोग संसर्गजन्य रोगासारखा वेगाने पसरणारा नाही. तरीही जगातील एकूण सव्वाशे लाख कोटी रुपयांच्या गोमांस व्यवहारापैकी निम्मा व्यवहार अनियंत्रित व बेकायदा चालतो. त्यामुळे त्याचा धोका नाकारता येत नाही. शिवाय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सारे जग सावध झाले आहे.

Read More

पाकिस्तान दौऱ्यासाठी इंग्लंडचाही नकार ; देशातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

न्यूझीलंडनंतर आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा ऑक्टोबरमधील दौरा रद्द

Read More

प्रशिक्षक रवी शास्त्रींना कोरोनाची लागण

भारतीय संघातील ३ सपोर्ट स्टाफ सदस्यांना केले क्वारंटाइन

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121