नवी दिल्ली : गेल्या एका वर्षात भारतीय वाहन उद्योगात सुमारे १२ टक्के वाढ झाली आहे. "मेक इन इंडिया अँड मेक फॉर द वर्ल्ड" या मंत्रामुळे निर्यात वाढत आहे. भारतात दरवर्षी विकल्या जाणाऱ्या चारचाकी वाहनांची संख्या अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी शुक्रवारी केले आहे.
Read More
ढत्या कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा हायब्रीड कारर्स कमी उत्सर्जन करतात, असे मत मारुती सुझुकीचे अध्यक्ष तथा सीईओ आर सी भार्गव यांनी व्यक्त केले आहे.
मध्य रेल्वेने ऑटोमोबाईल लोडिंगमध्ये या आर्थिक वर्षात प्रभावी कामगिरी केली आहे. मध्य रेल्वे दि. १ एप्रिल ते १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंतच्या मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३६ टक्के अधिक ऑटोमोबाईल्सच्या वाहतुकीचा टप्पा पार करत आहे.
आगामी काही वर्षातच आपल्या देशाच्या विकासाचा केंद्रबिंदु पुणे असणार आहे. पुण्याची ओळख रोजगार देणारे शहर अशी आहे. महाराष्ट्रामधील सर्वात वेगाने विकसीत होणारे पुणे शहर आहे. त्यामुळे या शहराला २४ तास पाणी, वीज आणि उत्तम रस्ते व इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे. भविष्यात पुणे शहर ही ऑटोमोबाईलची मोठी बाजारपेठ बनणार आहे.