Mann Talk

ठाकरेंचा विरोध केवळ आर्थिक हितसंबंधांमुळे!

ठाकरेंचा विरोध केवळ आर्थिक हितसंबंधांमुळे! (Nilesh Rane Exclusive Interview)

Read More

भास्कर जाधवांची ज्योत विझवल्याशिवाय राहणार नाहीत !

भास्कर जाधव : 'आ. वैभव नाईकांची तपास संस्थांकडून चौकशी सुरु झाल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी चिपळूणवरून भास्कर जाधव आले होते. देशाच्या पंतप्रधानांवर पातळी सोडून टीका करणारे लोक आता संविधानावावर बोलत आहेत. परंतु त्यांना संविधानावर बोलण्याचा कुठलाही अधिकार राहिलेला नाही. आजच्या 'संविधान समर्थन रॅली'च्या माध्यमातून आम्ही विरोधकांना इशारा देत असून येत्या काळात भास्कर जाधवांची राजकीय ज्योत विझवल्याशिवाय भाजप राहणार नाही,' असा घणाघात भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी भास्कर जाधवांवर केला आहे.

Read More

"‘जिंकायची काय गरज, पवारसाहेब आजपासून तुम्ही आमचे राष्ट्रपती’, मुख्यमंत्री म्हणतीलच!"

राज्यसभेनंतर आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी चर्चाना उधाण आले आहे.

Read More

नितेश राणेंवरील सुनावणी दरम्यान पोलिसांशी बाचाबाची: निलेश राणेंवर गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणेंवर भारतीय दंडसंहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे

Read More

तुमच्या संघर्षात भाजप खंबीरपणे तुमच्या पाठीशी !

निलेश राणेंनी घेतली आंदोलकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट

Read More

संज्या, शिवसेना तोंडावर पडले, तुमची औकात काय आणि बोलता किती!

संज्या, शिवसेना तोंडावर पडले, तुमची औकात काय आणि बोलता किती!

Read More

'ज्याला आमचा शत्रू म्हणतात त्याला आम्ही किंमतही देत नाही'

भाजप नेते नितेश राणेंचा शिवसेनेला खोचक टोला

Read More

राणेंच्या पेट्रोल पंपावर वैभव नाईकांची दादागिरी

पुन्हा एकदा शिवसेना-भाजप राडा

Read More

'उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचारचं गाडले'

भाजप नेते निलेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

Read More

देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी उदय सामंत थेट रत्नागिरीत !

बंद दरवाज्याआड चर्चा ; निलेश राणे यांनी केला गौप्यस्फोट

Read More

"जनतेचा पैसा स्वतःच्या बापाचा पैसा असल्यासारखं उडवतात"

महाविकास आघाडीवर भाजप नेते निलेश राणे यांची टीका

Read More

काँग्रेसचा सत्तेत राहून काय फायदा, इज्जत कुठे आहे ?

भाजप नेते नितेश राणेंची काँग्रेसला कोपरखळी

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121