आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास आणि गोमातेविषयी अधिकाधिक माहिती असणे आवश्यक आहे. या सर्व विषयांना धरून शेठ गोशाळा मंडणगड येथे 'पंचगव्य विशारद परिचय अभ्यासवर्ग' आयोजित करण्यात आला आहे. पंचगव्य विशारद वैद्यराज पूजनीय राजेश कपूर गुरुजी यांच्या उपस्थितीत त्यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली १७ नोव्हेंबर (संध्याकाळ) ते २१ नोव्हेंबर २०२३ (सकाळ) या कालावधीत हा अभ्यासवर्ग होईल. वैद्यराज पू. राजेश कपूरजी आणि शेठ गोशाळेकडून हा पाच दिवसांचा अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला आहे. मंडणगड येथील शेठ गोशाळा भारतातील एक नामवंत स्वयं
Read More
मंडणगडच्या नागरिकांना दापोली येथील न्यायालयात जावे लागत होते. आज सुरु झालेल्या न्यायालयामुळे न्याय त्यांच्या दारी आला आहे. त्यामुळे कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळेत न्याय मिळणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली शताब्धी वर्षात हे न्यायालय सुरु होत आहे, हा दुग्धशर्करा योग आहे. गरीब नागरिकांना न्याय देण्याचे काम या न्यायालयाच्या इमारतीमधून घडो, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी शुभेच्छा दिल्या.