( dombivali west manadal president Pawan Patil ) डोंबिवली पश्चिममधील भाजप कार्यकर्ते पवन पाटील यांची डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्षपदी निवड झाली आहे.
Read More
( Dombivli BJP West Mandal President Sameer Chitnis and Dombivli East Mandal President Mukund Pednekar ) केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. ‘शतप्रतिशत भाजप’ हे धोरण पूर्वीपासून राहिले आहे. आता कल्याण जिल्हा भाजपचे उद्दिष्ट ‘आगामी महापालिका निवडणुका’ राहणार आहे. रविवार, दि. 6 एप्रिल रोजी भाजपचा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने कल्याण-डोंबिवली स्थानिक पातळीवर पुढील वाटचाल कशी राहील, काय उद्दिष्ट आणि ध्येय राहील, याबाबत डोंबिवली भाजप पश्चिम मंडल अध्यक्ष समीर चिटणीस आणि डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मुकुंद प
एका विधानसभेसाठी असलेल्या एका अध्यक्षाऐवजी आता भाजपतर्फे तीन मंडल अध्यक्ष नेमण्यात येणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या पदाकरिता ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे.