सध्या तामिळनाडूत ‘जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड’चे आयोजन करण्यात आले आहे. यात पाकिस्तानने जी कृती केली, त्याबद्दल आश्चर्य वाटण्याची खरेतर गरज नाही. कारण, पाकिस्तानने जे वर्तन केले, ते करण्यासाठी कोणत्याही तर्काची गरज भासत नाही
Read More
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात दाखल झाले असून चेन्नईजवळील मामल्लपुरम येथे जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांची भेट घडली.
आंतरराष्ट्रीय राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू कोणीच नसते. राष्ट्रीय हिताचे रक्षण करणे, हे मात्र कायमस्वरूपी कर्तव्य असते. त्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी वाटाघाटी करत भारताचा स्वार्थ साधायचा आहे. मामल्लपुरमची अनौपचारिक भेट त्यादृष्टीने महत्त्वाची आहे.