शहरी भागात नांदणार्या पक्ष्यांच्या काही प्रजाती असल्या, तरी यापूर्वी हरित क्षेत्रात आढळणार्या मात्र आता शहरी अधिवासाशी जुळवून घेतलेल्या काही प्रजाती आहेत. भारतीय राखी धनेश हा त्यामधीलच एक पक्षी. सांगलीतील शहरी भागात नांदणार्या या पक्ष्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याविषयी माहिती देणारा हा लेख...
Read More
मलबारी कवड्या धनेश (malabar pied hornbill) पक्ष्याने जंगली पिंगळ्याची (forest owlet) शिकार केल्याची दुर्मीळ नोंद संगमेश्वर तालुक्यातील पक्षीनिरीक्षकांनी केली आहे. तालुक्यातील तुरळ येथून ही नोंद करण्यात आली आहे (malabar pied hornbill). मलबारी कवड्या धनेशाला सर्वसामान्यपणे फलाहारी पक्षी म्हणून ओळखले जाते. अशा परिस्थितीत त्याने केलेली पिंगळ्याची शिकार अधोरेखित करण्यासारखी नोंद आहे. (malabar pied hornbill)