ओला कंपनीचा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होऊ शकतो. तसे वृत्त वृत्तसंस्थांनी दिली आहे. ओला कंपनीने आयपीओ (IPO) मार्फत ५०० दशलक्ष डॉलर्स उभे करण्याचे ठरवले आहे. यासाठी ओला कंपनीने सेबीकडे (SEBI) आयपीओसाठी अर्ज करत पेपर फाईल केले आहेत. सेबीची परवानगी मिळाल्यावर ओला आपल्या कंपनीचा आयपीओ आणणार आहे.
Read More
गुंतवणूकदार पोर्टफोलिओ कंपन्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा अवलंब करण्यास SoftBank मदत करत आहेत आणि या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांसह पाठिंबा देणाऱ्या संस्थापकांसाठी बैठका ते घेत आहेत, असे सॉफ्टबँकेच्या व्हिजन फंडातील युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका आणि भारत गुंतवणुकीवर देखरेख ठेवणारे व्यवस्थापकीय भागीदार सुमेर जुनेजा यांनी मुंबईत दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
कोरोना महामारीच्या मध्यात एका महत्वाच्या पदाचा का दिला राजीनामा ?