Mahim

मी सकाळी मस्त आनंदात उठतो आणि तुम्ही अजून नाईन टू फाईव्ह जॉब करता : ऑरी

गेल्या काही काळात जितकी हिंदी सेलिब्रिटींची चर्चा होत नाही त्याहून जास्त चर्चेत ओरहान अवत्रामणी म्हणजे ऑरी असतो. प्रत्येक सेलिब्रिटीसोबत त्याचे फोटो असल्यामुळे तो सगळ्यांनाच कसा ओळखतो अशी चर्चा कायम चंदेरी दुनियेतील वर्तुळात रंगलेली असते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या अनंत आणि राधिकाच्या लग्न सोहळ्यातील सर्व कार्यक्रमातील त्याची उपस्थिती देखील लक्षणीय होती. मात्र, आता ऑरीला जरा नेटकऱ्यांच्या रागीट सुराचा सामना करावा लागणार आहे. कारण, ऑरीने नवीन हेअरस्टाइलचा फोटो शेअर करत त्यातील कॅप्शनमध्ये ९-५ काम करणाऱ्या चा

Read More

पंतप्रधानांनी ‘BeerBiceps’ फेम रणवीरला विशेष पुरस्कार देत म्हटले, “तू तर बीजेपीवाला…”

जागतिक महिला दिनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते पहिल्या ‘नॅशनल क्रिएटर’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. डिजीटल युगात फेसबूक, इंस्टाग्राम, यूट्यूब अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून जे नवे इन्फ्लुएन्सर्स आपल्यासोमर त्यांच्या कला किंवा विविध विषय मांडत आहेत त्यांचा सत्कार या पुरस्काराद्वारे करण्यात आला. यावेळी यूट्यूबवरील ‘बीयर बायसेप’ (BeerBicep) या चॅनलचा सर्वेसर्वा रणवीर अलाहबादीया यालाही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘Disruptor of the Year’ हा पुरस्कार देण्यात आला. यावेली त्याच्याशी

Read More

संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा सुवर्ण संगम महाकुंभमेळा २०२५

धर्म, संस्कृती, आशा, आकांक्षांना तंत्रज्ञानाची जोड देणारा आजचा भारत. त्याच धर्तीवर उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाकडून पुढील वर्षी आयोजित करण्यात येणारा ‘डिजिटल कुंभमेळा’ हा ‘ब्रॅण्डिंग’ क्षेत्रातील एक स्तुत्य उपक्रम म्हणावा लागेल. महाकुंभ मेळावा जगभर पोहोचवण्याबरोबरच, स्वच्छतेचे महत्त्व व सांस्कृतिक परिवर्तनातून उत्तर प्रदेशच्या कायापालटाचे शिवधनुष्य योगी आदित्यनाथ यांनी हाती घेतले आहे. सध्याची राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थित्यंतरे पाहता, संस्कृतीकडून तंत्रज्ञानाकडे जाणारा हा तेजोमय प्रवास आणि त्य

Read More

एएससीआयने आरोग्‍य व फायनान्शियल इन्फ्लूएंझर्सवर टाकली अतिरिक्‍त जबाबदारी;इन्फ्लूएंझर्ससाठी मार्गदर्शकतत्त्वे सादर

अॅडव्‍हर्टायझिंग स्‍टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय) ने आपल्‍या प्रभावक जाहिरात मार्गदर्शकतत्त्वांमध्‍ये नवीन सुधारणा केली आहे, ज्‍याअंतर्गत आरोग्‍य व फायनान्‍स इन्फ्लूएंझर्सवर त्‍यांच्‍या जाहिरात कन्‍टेन्‍टबाबत अतिरिक्‍त जबाबदारी टाकण्‍यात आली आहे. सुरूवातीला मे २०२१ मध्‍ये सादर करण्‍यात आलेल्‍या या मार्गदर्शकतत्त्वांचा ग्राहकांना प्रमोशनल कन्‍टेन्‍ट ओळखण्‍यास, तसेच उत्‍पादने किंवा सेवांबाबत योग्‍य निर्णय घेण्‍यास मदत करण्‍याचा उद्देश आहे. डिजिटल व्‍यासपीठांचे झपाट्याने बदलत असलेले स्‍वरूप आणि व्‍यापक

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121