Mahesh Kore

“मी ‘त्या’ रागात सावरकर चित्रपट बनवला”, रणदीप हुड्डाने कारण सांगत म्हटले, “त्यांचं योगदान आजही…”

स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा तर मिळवलीच पण आजवर विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनकाळ जो कुणीही मोठ्या पडद्यावर मांडला नव्हता तो मांडण्याचे धाडस अभिनेता-दिग्दर्शक रणदीप हुड्डा याने केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त नुकताच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले. यावेळी रणदीप हुड्डा या पुरस्काराचा मानकरी ठरला. रणदीपने हा पुरस्कार स्वीकारल्यावर मनोगत व्यक्त करताना एका रागाच्या भावनेत हा चित्रपट साकारल्याचे म्हटले. नेमकं तो काय म्हणाला

Read More

“सावरकरांबंदद्ल बोलण्यासाठीचा कलेजा बाबूजी आणि रणदीपकडे”, सुनील बर्वेंची खास पोस्ट

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे निस्सिम देशभक्त क्रांतिकारक वीर सावरकर यांची जीवनगाथा रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चरित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे. बऱ्याच मराठी कलाकारांनी सोशल मिडियावरुन पोस्ट करत अधिकाधिक प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. अभिनेते सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी देखील या चित्रपटाचे कौतुक करत "वो कायर क्या जाने उन आसूओंकी कीमत जो वतन के लिए छलकते है!”, अशी पोस्ट त्यांनी (Sunil Barve) केली आहे.

Read More

समग्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर!

आजपर्यंत मी खूप वेगवेगळ्या विषयांवर, गोष्टींवर, आयुष्यातल्या अनुभवांवर आधारित किंवा सत्य घटनांवर आधारित म्हणा किंवा चित्रपटावर आधारित अनेक ब्लॉग लिहिले. तसेच अनेक ऐतिहासीक विषयांवर सुद्धा लिहिले, देशाच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांवर लिहिले. परंतु तेव्हापासून ते आत्तापर्यंत फक्त एका क्रांतिकारकांवर लिहिले नाही किंवा लिहू शकलो नाही ते म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये तब्बल एक नाही तर दोन दोन काळ्या पाण्याची शिक्षा भोगून आलेले आणि त्या न

Read More

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ समजावे म्हणून दिग्पाल लांजेकरांचे विशेष पाऊल

ऐतिहासिक चित्रपटांतून शिवकार्य रुपेरी पडद्यावर साकारणाऱ्या लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Swatantryveer Savarkar) यांची छत्रपती शिवाजीमहाराजां प्रती असलेली निष्ठा सर्वश्रुत आहे. केवळ चित्रपटांतूनच नव्हे तर आपल्या कृतीतून आणि विचारांतून शिवकार्याचा प्रचार, प्रसार कायम करीत असतात. ब्रिटिशांच्या विरोधात बंड करून ज्यांनी स्वदेशीचा मंत्र दिला, त्या संघर्षाची, राष्ट्रभक्तीची स्मृती जागवणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अलौकिक कार्य व विचार भावी पिढी समोर यावे, याकरिता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘स्वातंत्र्यवीर

Read More

“एका सावरकरभक्तासाठी...” मुग्धा वैशंपायनची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल खास पोस्ट

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट सध्या प्रत्येक भारतीयांची मने जिंकत आहे. रणदीप हुड्डा याचे दिग्दर्शन आणि अभिनय असलेल्या सावरकरांच्या (Swatantryaveer Savarkar) जीवनावरील हा चरित्रपट सामान्य प्रेक्षकांसह कलाकार देखील पाहात आहेत आणि अधिकाधिक लोकांपर्यंत तो पोहोचावा यासाठी सोशल मिडियावरुन पोस्ट करत त्याबद्दल सांगत आहेत. गायिका मुग्दा वैशंपायन हिने देखील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट पाहिला असून एक पोस्ट करत, स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट एका सावरकभक

Read More

"सूर्यासारखी तेजस्वी व्यक्ती पुढच्या पिढीला कळण्यासाठी..."; 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल सलील कुलकर्णींची पोस्ट

मराठी कलाकारांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाची विशेष भूरळ पडली आहे असेच म्हणावे लागेल. रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा? आणि यात रणदीपने कसे काम केले आहे याची वैयक्तिक मतं असेन मराठी कलाकार सोशल मिडियावर सध्या मांडत आहेत. संगीतकार आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी देखील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी, “सावरकरांबद्द

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121