बॉलीवुड स्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट १४ एप्रिल २०२२ रोजी विवाह बंधनात अडकलेत. सर्व कलाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. पण याच वेळी त्यांच्या लग्नातील ‘सप्तपदीं’विषयी अनेक विरोधाभासी गोष्टी आढळल्याची चर्चा आहे.
Read More
सुशांतचे घर सोडल्यावर रियाचा महेश भट्ट यांना मेसेज!
महेश भट्ट यांच्या 'सडक २' ला बायकॉट करण्याची मोहिमच सुरु झाली आहे.
सांताक्रूझ पोलिस ठाण्यात २ तास चाललेल्या चौकशीत विचारले रिया आणि सुशांतच्या संबंधासंदर्भात प्रश्न!
घराणेशाही वादावर बोल लावणाऱ्या पूजा भट्टला कंगनाचा सवाल!
उर्मिला मातोंडकर यांचे डिपॉझिटही वाचणार नाही, अशी प्रतिक्रीया सिने निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर दिली आहे. उर्मिला मातोंडकर यांना कॉंग्रेसतर्फे उत्तर मुंबई मतदार संघातून लोकसभेचे तिकीट मिळाले आहे. मात्र, यावर संमिश्र प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत.