महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२४ चे सुधारीत पत्रक जारी केले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाल्यानंतर फेब्रुवारी महीन्यात महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण लागु केले. त्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन विधानसभेत मराठा आरक्षणासंबंधीचा ठराव संमत करण्यात आला.
Read More
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी १९ जानेवारीला जाहीर करण्यात आली. त्यात कोल्हापुरच्या विनायक पाटील याने पहिला क्रमांक मिळवला आहेत.
मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मन रमले नाही. मग पुढे ग्रामीण भागात कोणताही क्लास किंवा अकॅडमीमध्ये रुजू न होता कठोर परिश्रम घेत फौजदार झालेल्या सिन्नरमधील वैभव गुंजाळविषयी...
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती केली जात आहे. या भरतीप्रक्रियेच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्मयातून 'सहाय्यक प्राध्यापक' पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत असून याभरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, अशी प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला.
राज्य सेवा आयोग (एमपीएसी) परीक्षा पध्दतीत आयोगाकडून करण्यात आलेले बदल हे २०२३ एवजी २०२५ पासून लागू करावेत, या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलनास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासा दिला. कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर सकारात्मक निर्णय आम्ही करू असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांशी झालेल्या फोनवरील चर्चेत दिले.
परीक्षार्थी आणि वयोमर्यादा संपणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ने मुदतवाढीसाठी रविवार, दि. २ जानेवारी रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले.
MPSC Exam 2021 Postponed महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने कोरोना विषाणूचा वाढता कहर पाहून २०२१ ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. एमपीएससी (MPSC) परीक्षा २०२१ पूर्वी ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे. पूर्वी ११ एप्रिल रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, अद्याप नव्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात उद्भवलेली गंभीर परिस्थिती पाहता कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे.
ल ११ मार्च रोजी एमपीएससीची परीक्षा पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता ही परीक्षा १४ मार्चऐवजी २१ मार्चला रोजी रविवारी होणार आहे.
५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा आता २५ एप्रिलला, तर दुय्यम सेवा परीक्षा ३ मे ऐवजी १० मे रोजी होणार आहे. मात्र, एमपीएससी ने हा निर्णय घेण्यास उशीर केल्याने परीक्षेसाठी पुण्यात थांबलेल्या विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षेत एकूण ३४२ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात झाली आहे.