चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वीजेची आवकजावक सुरू आहे. याच वीजेच्या अनियमित पुरवठ्याविरोधात स्थनिक रहिवस्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. यावेळी उपस्थित नागरीकांनी वीज कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.
Read More
पंकजा मुंडे यांनी सोशल मिडीयावर माहिती देऊन घरीच क्वारंटाइन असल्याचे सांगितले
दिनांक २५ ते २७ जानेवारी या कालावधीत पुस्तकांचं गाव प्रकल्प तात्पुरता बंद राहणार आहे
शिवसेना स्वबळाची भाषा करत असेल तर २०१९ च्या लोकसभा, विधानसभांसाठी भाजप ही तयार आहे.