पर्यटनाच्या केंद्रस्थानी असूनही पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या महाबळेश्वरमधून बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (frog discovered from mahabaleshwar). 'क्रिकेट फ्रॉग' या सामान्य नावाने ओळखल्या जाणार्या 'मीनर्वारिया' या कुळातील या बेडकाचे नामकरण 'मीनर्वारिया घाटीबोरेलिस', असे करण्यात आले आहे (frog discovered from mahabaleshwar). महाबळेश्वरसारख्या गजबजलेल्या पर्यटनस्थळामधून प्रदेशनिष्ठ बेडकाच्या प्रजातीचा शोध लागणे ही त्या प्रदेशातील नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणार
Read More
सातार्यातील दर्याखोर्यांच्या कुशीत येणार्या ‘नवे महाबळेश्वर प्रकल्पा’चा (new mahabaleshwar project). ‘युनेस्को’चा जागतिक नैसर्गिक वारसास्थळाचा दर्जा लाभलेल्या कास पठारापासून पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’सारखा जैवसंपन्न प्रदेश या प्रस्तावित प्रकल्पाला खेटून आहे (new mahabaleshwar project). अशा जैवसमृद्ध परिसरातील जैववैविध्याचा आढावा घेणारा हा लेख... (new mahabaleshwar project)
पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्यासाठी एकजुटीची गरज असतेे. ‘नवे महाबळेश्वर’ या प्रकल्पासाठीदेखील (new mahabaleshwar project) एकजुटीची आवश्यकता असून आता तिथे काय होणार, कोण करणार, त्याचे चांगले वाईट परिणाम याबद्दल चर्वितचर्वण झाले आहे (new mahabaleshwar project) . मात्र, महाराष्ट्रातील नागरिक म्हणून आपण काय करणे गरजेचे आहे, याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...(new mahabaleshwar project)
कोयंबतूरच्या 'स्पिलिओलॉजिकल असोसिएशन ऑफ इंडिया' (एसएआय) या संस्थेने 'वर्ल्डवाईडफंडफॉरनेचर'(WWF) संस्थेच्या साहाय्याने महाबळेश्वरमधील 'राॅबर्स गुहे'मध्ये गेले वर्षभर संशोधनाचे काम केले (Mahabaleshwar robbers cave). स्थानिक गावकरी या गुहेला 'शिन-शिन घळ' म्हणून ओळखतात (Mahabaleshwar robbers cave). गेल्या वर्षभरात संशोधकांनी या गुहेमधील जैवविविधता अभ्यासणाचे काम केले, सोबतच या गुहेला असणारे सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्व देखील टिपले. (Mahabaleshwar robbers cave)
महाबळेश्वरमधील एका हाॅटेलमध्ये पाळलेले भारतीय प्रजातीचे कासव वन विभागाने कारवाई करत सोमवार दि. १० जून रोजी ताब्यात घेतले ( indian softshell turtle). या प्रकरणी हाॅटेल मालकाला अटक करण्यात आली आहे. ( indian softshell turtle)
महाबळेश्वरमध्ये बेशिस्त पर्यटकांकडून उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे (gaur in mahabaleshwar). याठिकाणी उघड्यावर पडलेल्या प्लास्टिकचा कचरा रानगवा खात असल्याचे छायाचित्र पुण्यातील वन्यजीव छायाचित्रकाराने टिपले आहे (gaur in mahabaleshwar). त्यामुळे महाबळेश्वरमधील वन्यजीवांच्या अधिवासाला देखील प्लास्टिकचा विळखा बसल्याचे समोर आले आहे. gaur in mahabaleshwar
प्रतापगड किल्ल्यावर उभं राहिल्यावर आपण सभोवताली नजर फिरवली की इंग्रजी ’M’ सारखा आकार असलेला एक अत्यंत लक्षवेधी डोंगर आपल्या नजरेत भरतो. महाबळेश्वरच्या अनेक पॉईंट्सवरूनही एव्हाना या अनोख्या डोंगराने आपल्या मनात कुतूहल निर्माण केलेले असते. पण, हा नुसता डोंगर नाही बरं का... तर हा आहे, कोयनेच्या घनदाट अरण्यात वसलेला आणि सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर उभा असलेला एक किल्ला आणि गंमत म्हणजे, या किल्ल्याचं नावही त्याच्या आकाराप्रमाणेच ’च’ या अक्षरावरूनच आहे. हा किल्ला म्हणजे मधुमकरंदगड!
आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे पोलादपूरकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा रस्ता बंद करण्यात आला आहे. जेसीबीच्या मदतीने रस्ता मार्ग मोकळा केला जात आहे. रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. २७ जून च्या रात्री ११ वा. आणि २८ जून सकाळी अशी दोन वेळा दरड कोसळली आहे.
राज्यातील मधमाशा पालकांना यंदा राज्यस्तरीय मधुमित्र पुरस्कार मिळणार आहे. राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राज्यातील मधमाशा पालनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी सभापती रवींद्र साठे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळ मधमाशापालनाच्या विविध योजना राबवित आहे. राज्यात मधमाशापालनाला खूप मोठा वाव आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मधमाशापालनाकडे वळावे तसेच या बाबत लोकांच्यात जनजागृती व्हावी आणि मधमाशापालनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी यावर्षी पासून मधुमित्र या पुरस्कारांची घोषणा केली आ
आज आपण कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत महाबळेश्वर या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाच्या विकासाबाबत चर्चा केल्याची माहिती भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे दिली
कला, जगणं, कलासक्त म्हणजे काय? कलेला वाहून घेणं म्हणजे काय? कलोपासक कलेची उपासना करतो म्हणजे काय करतो? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येथे मिळतात. चित्रकार स्वाती आणि सुनील काळे या नाण्याच्या दोन बाजू असलेल्या दाम्पत्याच्या रूपानं...
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटलेला नसून त्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत सह्याद्रीमध्ये बैठका सुरू आहेत. मात्र, या मुद्द्यावरून राज्य सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारणा केली असता त्यांनी एसटीचा आजपर्यंतचा इतिहासच समोर मांडला. तसेच, "एसटीची एवढी वाईट अवस्था कधीही झाली नव्हती", असं शरद पवार म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटना दिवासागणिक भीषण होत आहेत. आता सातारा जिल्ह्यातून अशीच एक महिला अत्याचारासंबंधी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एक अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महाबळेश्वर नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते डी. एम. बावळेकर यांच्या दोन मुलांना अटक कऱण्यात आली आहे
साताऱ्यातील महाबळेश्वरच्या गुहेमध्ये राहणाऱ्या वटवाघुळांमध्ये निपाह विषाणू सापडला
महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचा अजब अंदाज
पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य देण्याचे आदेश
'सृजनशक्ती महिला संघटना' शैक्षणिक, वैद्यकीय, आरोग्यविषयक आणि स्त्रीसबलीकरणासाठी काम करते. जनजागृती करते. महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटनस्थळांमध्ये कार्यरत असलेली ही संघटना. या संघटनेच्या कार्याचा घेतलेला हा आढावा...
माझे विठ्ठल, अंहं, पंढरपूरचे विठ्ठल नाहीत काही, तर ते सिल्वर ओकचे विठ्ठल, त्यांनी तर लवासा बनवले, छे, छे लवासाच नाही तर एखादा माणूस समाजाला किती बनवू शकतो, याचा रेकॉर्डच त्यांनी मोडलेला. तर असे हे आमचे विठ्ठलसाहेब. त्यांचा मी चेला.
टिळक-आगरकरांच्या संबंधात प्रचंड कडवटपणा आला असला, तरी कधी संस्थेसाठी तर कधी इतर काही कारणासाठी त्यांनी नमते घेतले. संस्थेच्या काही महत्त्वाच्या योजनांसाठी इतक्या वादाच्या प्रसंगीसुद्धा टिळक-आगरकरांनी एकत्र दौरे केले हेही सांगायलाच हवे. फर्ग्युसन महाविद्यालयात बीएचा पहिला वर्ग सुरू करण्यासाठी १८८७ साली संस्थेकडून प्रयत्न सुरू झाले, तेव्हा परवानगी मिळवण्यासाठी टिळकांना काही दिवस मुंबईत ठाण मांडून बसावे लागले. टिळक पुण्यात नाहीत म्हणून काही महत्त्वाच्या प्रश्नांवरील सभा पुढे ढकलाव्यात, अशी सूचना आगरकरांनी दिली
‘गोकुळ : द व्हॅली ऑफ फ्लॉवर’ या घरासमोरील बागेत हॉलंडमधील ट्युलिप्स ते महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीअशी असंख्य रोपे लावून नंदनवन फुलविणार्या जोधपूरमधील ६५ वर्षीय रवींद्र काबरांविषयी...
रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, महाबळेश्वरला 'अ' वर्ग पर्यटन स्थळ दर्जा मिळण्याच्या मागणीबाबत केंद्र सरकारकडे हा विषय मांडून मान्यता मिळवू असे सांगितले.
भारतातील भिलार या पहिल्या पुस्तकाच्या गावाला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. ४ मे २०१७ साली महाबळेश्वरजवळील भिलार या स्ट्रॉबेरी पिकवणाऱ्या गावात राज्य सरकारने पुस्तकाचे गाव साकारले होते
महाबळेश्वर आणि मुंबईचे किमान तापमान सोमवारी १६ अंश नोंदविण्यात आले. हिवाळ्यातील गारव्यात वाढ झाल्यामुळे पहाटेच्या वेळी मुंबईकरांना महाबळेश्वरचा अनुभव घेता येणार आहे.
महाबळेश्वरमध्ये सोमवारी पहाटे पारा ९ अंशाच्या खाली आला. त्यामुळे महाराष्ट्राच्या 'मिनी काश्मीर'मध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
दिवाळी म्हंटल की सुट्टी आणि सुट्टी म्हंटल की फिरायला जाणे असे समीकरण असलेल्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आता महाबळेश्वर आणि पाचगणी येथे पोलिसांनी बंदी घातली आहे.
धक्कादायक; बस दरीत कोसळून ३३ जणांचा मृत्यू