केतकी चितळे : समाजमाध्यमांवर आपल्या हटके आणि खोचक टिप्पण्यांमुळे सातत्याने चर्चेत असणाऱ्या मराठी अभिनेत्री केतकी चितळेच्या आणखी एका पोस्टची आता जोरात चर्चा सुरु झाली आहे. हिंदू सण उत्सवांवरून समाजमाध्यमांवर सध्या जोरदार चर्चा सुरु असून हिंदू ऐक्याचे वातावरण निर्माण झाल्याची स्थिती दिसून येत आहे. त्यातच केतकी चितळेने हिंदू सण उत्सवांवर एक फेसबुक पोस्ट केली आहे. 'सणांपुढे हॅपी लिहून त्यांची माती करू नका' असे केतकीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Read More
याकूब मेमनची कबर भाजप सरकारच्याच काळात तयार झाली असल्याचा दावा करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेकडून सारवासारवीचा प्रयत्न केला आहे
ठाकरे सरकारच्या काळात सरकार आणि राज्यपाल यांच्या संघर्षातील कळीचा मुद्दा होता तो राज्यपाल नियुक्त आमदारांचा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि ठाकरे सरकारमध्ये या विषयावरून सातत्याने संघर्ष होत राहिला
कोरोनाच्या सावटात गेली दोन वर्षे कुठल्याच सण- उत्सवांचा आनंद घेता आला नव्हता. यंदा मात्र कोरोनाचे सर्वच निर्बंध शिथिल करत राज्य सरकारने सर्वच नागरिकांना सुखद धक्का दिला आहे
ज्यातील ढासळत्या कायदा – सुव्यवस्थेच्या स्थितीविषयी फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांना पत्र लिहीले आहे.