Made In India

हॉलिवूड संकटात.. कलाकारांची घरं आगीत जळून खाक, ऑस्कर सोहळाही पुढे ढकलला!

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टी धोक्यात आली आहे. लॉस एंजेलिसमध्ये अनेक कलाकारांची घरं असून मोठ्या संख्येने ती जळून खाक झाली आहेत. दरम्यान, या आगीमुळे २ लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले असून तेथे आणीबाणी जाहिर करण्यात आली आहेलॉस एंजेलिस हे दक्षिण कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे शहर आहे. हे अमेरिकेतील चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. या आगीचा फटका ऑस्कर पुरस्कार सोहळ्यालाही बसला असून १७ जानेवारी २०२५ रोजी होणारा नामांकनाचा सोहळा पुढे

Read More

‘वन डायरेक्शन’ बॅंडमधील ३१ वर्षीय गायकाचा हॉटेलच्या बाल्कनीमधून कोसळून दुर्दैवी मृत्यू

जगभरातील संगीतप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी आहे. लोकप्रिय 'वन डायरेक्शन' या बँडचा गायक लियाम पायने याचा हॉटेलमध्ये मृत्यु झाला. अर्जेंटीना देशातील ब्यूनस आयर्स शहरात लियाम पायने येथे गायकाचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमधून कोसळत लियामचा मृत्यू झाला. वयाच्या ३१ व्या वर्षीं त्याचा मृत्यू झाला असून लियामच्या अकस्मान निधनाने जगभरातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेचा सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Read More

'जोकर २'चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित; जोक्विन फिनिक्स आणि लेडी गागा दिसणार प्रमुख भूमिकेत

बहुचर्चित आणि बहुप्रितिक्षित 'जोकर: फोली ए ड्यूक्स' (Joker 2) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा हिंदी भाषेतील ट्रेलही भेटीला आला आहे. जोकर या चित्रपटाचे चाहते जगभरात आहेत. त्यामुळे चित्रपटाचा पुढचा भाग कधी येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष असताना आता ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘जोकर’ (Joker 2) हा २०१९ मध्ये प्रदर्शित जाला होता. त्यानंतर तब्बल ५ वर्षांनी जोकर चित्रपटाचा सिक्वेल येणार असून यात जोक्विन फिनिक्स पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची भूरळ चाहत्यांवर पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read More

‘दृष्यम’ चित्रपटाची सातासमुद्रापार झेप, हॉलिवूडमध्ये होणार रिमेक!

करोना काळानंतर दाक्षिणात्य चित्रपटांची अधिक आवड प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. या चित्रपटांचे कथानक, विषय इतके प्रेक्षकांना भावले की हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्दर्शक आणि लेखकांनी त्या चित्रपटांचे रिमेक देखील केले. असाच एक गाजलेला दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक म्हणजे 'दृष्यम' (Drishyam) चित्रपट. मराठमोळा दिग्दर्शक निशीकांत कामत याने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने आता सातासमुद्रापार झेप घेतली असून या चित्रपटाचा रिमेक हॉलिवूडमध्ये केला जाणार आहे. अभिनेता अजय देवगण याची प्रमुख भूमिका असलेल्या द

Read More

शुटींगदरम्यान अभिनेत्याने चुकून झाडली गोळी ; सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू

आगामी हॉलीवूड चित्रपट 'रस्ट' या चित्रपटाचे चित्रीकरण न्यू मेक्सिकोमध्ये सुरु असताना घडला अपघात

Read More

हॉलीवूडच्या धर्तीवर मराठीतही येणार हॉररपट

'काळ' या हॉरर चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर प्रदर्शित

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121