(Ranjitsinh Mohite-Patil ) भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना अखेर पक्षाकडून पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या कृत्यांबाबत स्पष्टीकरण देण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसीमध्ये भारतीय जनता पक्षाचे जबाबदार प्रतिनिधी असूनही मोहिते पाटील यांनी पक्षशिस्तीचा भंग करणारे कृत्य वारंवार केल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत अनेक विषयांचे निरीक्षण मांडण्यात आले आहे. तसेच सर्व विषय अतिशय गंभीर असल्याने यावर काही स्पष्टीकरण असल्यास ते पुढील सात दिवसांमध्ये लेखी स्वरुपात सादर करण्याच
Read More
(Ram Satpute) भाजपशी विश्वासघात करणाऱ्या रणजितसिंह मोहिते-पाटलांवर कारवाईचा बडगा उचलल्याबद्दल भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी महाराष्ट्र भाजपचे आभार मानले आहेत. भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून पक्षविरोधी भूमिकेबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.