Lokshahi

मतपेट्या नाल्यात फेकल्या! मोठा हिंसाचार! राहुल गांधींना बंगालचं राजकारण मान्य आहे का?

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान हिंसाचाराच्या भीषण घटना घडल्या. मात्र, त्यानंतरही लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींसोबत युती करण्यास काँग्रेस उत्सुक असल्याचे दिसत आहे. याबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत मृत्यूचा खेळ का स्वीकारतात, असा सवाल केला आहे. त्याचवेळी हिंसक घटनांबाबत भाजपने निवडणूक आयोगाच्या कार्यालयासह राज्यातील अनेक ठिकाणी निदर्शने केली. मतपेटी छेडछाड आणि बूथ कॅप्चरिंगच्या आरोपांमध्ये मुर्शिदाबादमध्ये मतपेट्या नाल्यात पडलेल्या आढळल्या.

Read More

देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा.. अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा...

रोजच्या जगण्यात अनेक माणसांसोबत आपण संवाद साधतो. काही काळानंतर ती माणसं विस्मृतीतदेखील जातात. पण, काही माणसं अशी असतात, जी आपल्यामधल्या core अस्तित्वाला स्पर्शन जातात. माझ्यातल्या शुद्ध ‘असण्याला’, ‘मी’पणाच्या कोणत्याही अवरणाशिवाय ती साद घालू शकतात आणि आजच्या व्यावहारिक कोलाहल जगातसुद्धा अशी निर्भेळता सहजपणे जपणारी व्यक्ती म्हणजे जयंतराव! असामान्य असूनही सामान्य राहण्याची कला साधलेला कर्मयोगी! ‘मृत्यू हीच विश्रांती’ हे वाक्य कधीही केवळ शब्द म्हणून न सांगता, ते प्रत्यक्ष जगलेला माणूस!

Read More

शोषित, वंचित समाजबांधवांच्या उत्थानाचा वसा घेतलेले अमित गोरखे

पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांच्या शैक्षणिक संस्थेत पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत व ‘कलारंग’ संस्थेच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात पिंपरी-चिंचवडमधील त्यांचे नाव अग्रगण्य क्रमांकाने घ्यावेच लागते, ते उत्तम अभ्यासू वक्ते आहेत, शैक्षणिक व सांस्कृतिक कामासाठी त्यांना २०१२ साठी ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला आहे. आज ४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस... या दिनानिमित्त अमित गोरखे यांच्या विचारकार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे खूप खूप शुभेच्छा. ९५९४९६९६३८

Read More

राजकारण्यांना भीती दाखवायला लागले तर लोकशाहीच संपुष्टात येईल - जयंत पाटील

राजकारणात उद्या नरेंद्र मोदीसाहेब किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एखादा अधिकारी आरोप करु शकतो त्यामुळे हे राजकीयदृष्टया अत्यंत चुकीचे आहे. राजकारणातल्या लोकांना अशा पध्दतीने भीती दाखवायला लागले तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.आज नांदेड येथे पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.

Read More

अभिव्यक्तीवरील हल्ल्याचा मुंबई प्रेस क्लबकडून निषेध !

पत्रकार अर्णब गोस्वामींवरील भ्याड हल्ल्याचा प्रेस क्लबकडून जाहीर निषेध

Read More

मातंग समाजासाठी १ लाख घरे ; मुख्यमंत्री

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121