२०११च्या सुमारास ट्यूनिशियापासून अरब क्रांतीचे वारे वाहू लागले. ट्यूनिशिया, सीरिया, लिबिया, इजिप्त, येमेन, बहारीन यांसारख्या अरब देशांत हुकूमशाही, भ्रष्टाचारी राष्ट्रप्रमुखांविरोधात आक्रोशित जनताच बहुसंख्येने रस्त्यावर उतरली. सत्ताधीशांना जनशक्तीने उलथवून लावत बर्याच देशांमध्ये सत्तांतरही झाले. या अरब क्रांतीला एक दशक उलटल्यानंतर सध्या आफ्रिकेतही अशीच एक क्रांती ठिणगीतून वणव्याचे स्वरूप घेताना दिसते. फक्त फरक एवढाच की, अरब क्रांती ही लोककेंद्री होती, तर आताची आफ्रिकन क्रांती ही त्या-त्या देशातील लष्कर प्रम
Read More
मागील महिन्यात नायजरच्या राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर कर्नल अमादौ अब्द्रामाने यांनी सैन्याने राष्ट्रपती मोहम्मद बजौम यांना कैद करून पदावरून हटवत देशातील सत्ता ताब्यात घेतल्याची घोषणा केली. त्यानंतर नायजरच्या सीमा, हवाई क्षेत्र बंद करण्यात आले. सोबत देशातील सर्व संस्था बरखास्त करत देशभर कर्फ्यू घोषित करण्यात आला असून, अन्य देशांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही नायजरच्या सैन्याने दिला. सत्तापालटानंतर नायजर सैन्याने राष्ट्रपती गार्डचे प्रमुख जनरल अब्दुर्रहमान त्चियानी यांना देशाचे प्रमुख म्हणून घोषि
कराची : पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमांचे पितामह म्हणून ज्यांना पाकिस्तानमध्ये सन्मान दिला जातो ते 'अब्दुल कादिर खान' याचा कोरोनामुळे दहा ऑक्टोम्बर रोजी मृत्यू झालेला आहे.त्याचे वय ८५ वर्ष होते. पाकिस्तानमध्ये जरी त्यांना अण्वस्त्र कार्यक्रमाचा पितामह म्हणून गणले जात असले तरी जगभरात अब्दुल खानची प्रतिमा ही चोर आणि सौदागर अशीच आहे. जीवनाचा(चोरीचा) प्रवास अब्दुल खान यांचा जन्म भारतात भोपाळ येथे झाला, १९५२ मध्ये फाळणीच्या वेळेस परिवारासमवेत तो पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाला. तिथे त्याला आयुष्यात
स्वीडनमध्ये सीरिया, लिबियासारख्या देशांतून आश्रयाला आलेल्या स्थलांतरित परंतु, धर्मांध मुस्लिमांनी केलेल्या जाळपोळ, दगडफेक आणि हिंसाचारातून भारतासह युरोपीय जनतेनेही आपले हित कशात हे ओळखले पाहिजे व ते हित जपणार्या राज्यकर्त्यांना सत्तेवर आणले पाहिजे. जेणेकरुन देशात कट्टर, धर्मांध कीड फोफावणार नाही.
‘अरब स्प्रिंग’च्या पावलावर पाऊल टाकत उत्तर-पूर्व आफ्रिकेतील सुदान देशातही अशीच एक क्रांती होऊ घातली आहे. या जनक्रांतीची आता ‘सुदान स्प्रिंग’ म्हणूनच जागतिक स्तरावर दखल घेतली जात असून सुदानसाठी वर्तमानकाळ हा सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील म्हणावा लागेल.