इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर, आता हिजबुल्लाहाला इस्रायलने चांगलाच धडा शिकवण्याच्या निर्णय घेतला आहे. बेरुत मधील हिजबुल्लाहाच्या शस्त्रसाठ्यांच्या आवारात हल्ला करत, इस्रायली सुरक्षा दलाने ३५ जणांचा खातमा केला आहे.
Read More
दक्षिण लेबनॉन मध्ये इस्रायली सैन्याने प्रवेश केला असून, हिजबुल्लाहला लक्ष्य करण्यासाठी नवीन आघाडी उघडली आहे.
हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसराल्लाह याचा शनिवारी इस्रायल कडून खातमा करण्यात आला.
Hezbollah Deaths लेबनॉन येथे पेजर स्फोट आणि वॉकीटॉकी स्फोटाबाबत एका मोठा खुलासा झाला. हिजबुल्लाहच्या गुप्त लष्करी दस्तऐवजांवरून मृतांच्या संख्येची माहिती आढळून आली आहे. दळणवळण उपकरणांच्या स्फोटात एकूण ८७९ सदस्य मारले गेले आहेत. ज्यात १३१ इराणी आणि ७९ येमेनचा समावेश असून यामध्ये एकूण २९१ वरिष्ठ अधिकारी आहेत.
Hezbollah मध्य पूर्व देशात लेबनॉनमध्ये एकाच वेळी हजारो स्फोट झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी घडली आहे. हिजबुल्लाहच्या प्रत्येक पेजरमध्ये ३ ग्राम विस्फोटक असल्याचा दावा हिजबुल्लाह या आतंकवादी संघटनेने केला आहे. पेजर हे संदेश प्राप्त करण्यासाठी आणि पाठवण्यासाठी वापरले जाणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. लेबनॉन आणि शेजारी असणाऱ्या देशांपैकी सीरियात एकाच वेळी हजारो पेजर्सचा स्फोट झाला. यामध्ये सुमारे ३ ००० नागरिक जखमी झाले असून यामध्ये ११जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा नेमका स्फोट आहे
Hezbollah हिजाबहुल्ला आतंकवादी संघटनेच्या पेजर्सचा स्फोट झाल्याची घटना लेबनॉनमध्ये १७ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणात ४ हजार लोकं जखमी झाली असून ११ लोकं मृत्यूमुखी प़डली आहेत. मात्र याप्रकरणानंतर आता हिजाबुल्लाहच्या वॉकीटॉकीचाही स्फोट झाला आहे.
इस्रायली सुरक्षा दलांनी लेबनानची राजधानी बेरूतमध्ये लपून बसलेल्या इस्लामिक दहशतवादी संघटना हमासचा उपनेता सलाह अल अरोरी याला ड्रोन हल्ल्यात ठार केले. इस्रायल सुरक्षा दलाने ही कारवाई दि. २ जानेवारी २०२४ मंगळवारी केली. त्याच्या मृत्यूला हमासने दुजोरा दिला आहे.
इस्रायल हमासच्या दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जात असतानाच आता लेबनॉनमधील दहशतवादी संघटनांनी इस्रायलवर हल्ला केला आहे. लेबनॉनमधून इस्रायलच्या सीमेत क्षेपणास्त्रे आणि मोर्टार डागण्यात आले आहेत. लेबनॉनमधून डागलेली क्षेपणास्त्रे माउंट डोव परिसरात पडली आहेत.
चीन मात्र व्यापार आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून जगाला जवळ आणत आहे, हा चीनचा संदेश फसवा आहे. यात जगात शांतता नांदण्यापेक्षा अमेरिकेचे नाक कापून चीनच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्याचा उद्देश आहे. शी जिनपिंग यांनी आपला शांततावादी हात पुढे केल्याने अमेरिकेच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.
२०२० ऑगस्टच्या स्फोटाची चौकशी करण्यासाठी लेबेनॉन सरकारने तारीक बितार नावाच्या न्यायाधीशाची नेमणूक केली. त्यावरून ‘हेझबोल्ला’, ‘अमल मूव्हमेंट’ आणि ‘लेबॅनीज फोर्सेस’ या तिन्ही गटांत आपसात सशस्त्र दंगल होऊन अनेक लोक ठार झालेत. ही घटना अगदी नुकतीच म्हणजे दि. १४ ऑक्टोबर रोजी घडलीय.
दहा लाख अरब डॉलर्सचे नुकसान झाले. या घटनेनंतर परकीय गुंतवणूकदारांनी देशातील बस्तान हलवले. लेबनॉन अस्थिरतेच्या दिशेने वाटचाल करू लागला. हा स्फोट का झाला, यावर मग देशात शोधकार्य सुरू झाले. त्यावेळी प्राथमिक कारण लक्षात आले ते हे की, या बंदरावरील एका जहाजात २,७५० टन ‘अमोनियम नायट्रेट’ होते. त्या जहाजावर वेल्डिंगचे काम असताना उडालेल्या एका ठिणगीमुळे इथे मोठा स्फोट झाला.
लेबनानचे पंतप्रधान हसन दियाब यांनी राजधानी बेरुतमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटानंतर मंत्रिमंडळासह सामूहिक राजीनामा दिला आहे