( Panvel RTO office shifted to Kharghar ) सध्या कळंबोली येथील इमारतीतून कार्यरत असलेले ‘पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय’ (आरटीओ) एप्रिलमध्ये खारघरच्या सेक्टर-३६ येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृह विभागाने गेल्या आठवड्यात अधिकृत आदेश जारी करून या स्थलांतरासाठी प्रशासकीय आणि आर्थिक आवश्यकतांना मान्यता दिली आहे.
Read More
महिलांचा कायम आदर करणाऱ्या शिवसेनेच्या काही शिवसैनिकांविरोधात रायगडच्या खारघर पोलीस ठाण्यात सोमवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील आणि खारघरचे माजी शहरप्रमुख शंकर ठाकूर यांच्याविरोधात एका महिलेने मित्रासोबतचे असलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी तक्रार केली आहे.