Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ हा ब
Read More
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. मैत्रीवर आधारित या चित्रपटाची ओढ १२ वर्षांनी देखील तितकीच किंबहुना त्याहून जरा अधिकच आहे याची प्रचिती नुकतीच आली. सध्या जुन्या गाजलेल्या चित्रपटांना पुन:प्रदर्शित करण्याचा ट्रेण्ड सुरु असून यात रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असणारा 'ये जवानी है दिवानी' हा चित्रपटही ३ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटगृहात प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी तर केलीच पण चित्रपटातील बत
केरळच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या पहिल्या सी प्लेनचे चाचणी उड्डाण यशस्वीरित्या पार पडले आहे. कोचीच्या बोलगट्टी मरिना येथून सी प्लेनने उड्डाण केले आणि इडुक्की येथील मट्टुपेट्टी धरणावर सहज उतरले. केरळचे पर्यटन सचिव के बिजू, विमान वाहतूक सचिव बिजू प्रभाकर, जिल्हाधिकारी एन एस के उमेश आणि इतर पर्यटन विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी १७ आसनी विमानाचे यशस्वी उड्डाणानंतर आगमन होताच स्वागत केले.
Kochi Vidya Nagar Apartment मध्ये आईनेच आपल्या अर्भकाची इमारतीवरुन फेकून देत हत्या केली. शवविच्छेदन अहवालात बाळाला डोक्याला इजा झाल्याने हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी तिच्या २३ वर्षे आरोपी आईला ताब्यात घेतली आहे. आरोपी बलात्कार पीडिता असल्याने तिची माहिती उघड करू शकत नसल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. तिची प्रकृती ठिक नसल्याने तिला एर्नाकुलम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिची प्रकृती बरी झाल्यानंतर तिची कोठडी मागण्यात येईल.
केरळमध्ये 'समस्त केरळ सुन्नी स्टुडंट्स फेडरेशन' (एसकेएसएसएफ) या इस्लामिक संघटनेच्या नेत्याचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. एसकेएसएसएफचे उपाध्यक्ष सतार पंथल्लूर यांनी हात कापण्याची धमकी दिली आहे. यानंतर पोलिसांनी शनिवारी (१३ जानेवारी) एफआयआर नोंदवला. समस्त केरळ सुन्नी स्टुडंट्स फेडरेशन ही 'समस्त केरळ जमियातुल उलेमा' या इस्लामिक संघटनेची विद्यार्थी शाखा आहे.
आसाममधील फिरदौस नावाच्या एका स्थलांतरित मजुराने केरळमधील एर्नाकुलममध्ये एका ६२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला रेल्वे ट्रॅकच्या बाजूला फेकून दिले. आरोपी फिरदौसला अटक करण्यात आली असून महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १३ डिसेंबर २०२३ बुधवारी घडली.आहे. फिरदौसने अलप्पुझा येथील एका महिलेला मार्ग दाखवण्याच्या बहाण्याने एर्नाकुलम उत्तर रेल्वे स्थानकाच्या दिशेने नेले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला.
केरळ राज्य आर्थिक संकटाचा सामना करत आहे, अशी कबुली खुद्द केरळमधील डाव्या पक्षाच्या सरकारने दिली आहे. केरळमधील डाव्या पक्षाच्या सरकारने न्यायालयात सांगितले की, "केरळ राज्य सध्या आर्थिक अडचणींच्या सामना करत आहे. सरकारकडे उपलब्ध असलेल्या आर्थिक संसाधनांमध्ये कोणताही आर्थिक लाभ देता येणार नाही."
केरळमधील कोची येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दि. २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जण ठार तर ५० हून अधिक लोक जखमी झाले. घटनेच्या काही तासांनंतर, डॉमिनिक मार्टिन नावाच्या व्यक्तीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि थ्रिसूर ग्रामीणमधील कोकादरा पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले.
केरळमधील कलामासेरी येथील जामरा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोट झाला आहे. या घटनेकडे दहशतवादी हल्ला म्हणून पाहिले जाते. या स्फोटमध्ये एकाचा मृत्यू आणि २३ हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा स्फोट ज्या जामरा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये तिथे यहोवा (ख्रिश्चन धर्मातील एक पंथ) पंथाचे एक अधिवेशन चालू होते. या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता.
केरळ राज्याची राजधानी असलेल्या कोचीमधील अलुवा भागात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटे अलुवा परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.
केरळमधील मलप्पुरम येथील पोलीस स्टेशन बॉम्बस्फोटाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केल्याप्रकरणी पाच तरुणांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद रियाज, मोहम्मद फवाज, मोहम्मद जस्मिन, सलीम आणि सलमानुल फरीश अशी आरोपींची नावे आहेत.
विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तिरुअनंतपुरम आणि कासरगोड दरम्यानच्या केरळमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला तिरुअनंतपुरम सेंट्रल स्टेशनवरुन हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी तिरुअनंतपुरम - कासरगोड वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली. त्यांनी गाडीतून प्रवास करणाऱ्या मुलांशी तसेच कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून म्हणजे २४ एप्रिलपासून ३६ तासांत देशाच्या विविध भागांमध्ये ५ हजार किमी पेक्षा जास्त अंतराचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत. यादरम्यान ते आठ कार्यक्रमांना उपस्थित राहतील आणि सात वेगवेगळ्या शहरांचा प्रवास करणार आहेत.
केरळमध्ये इस्लाम सोडण्याची एक योजना सुरू आहे. इस्लाम धर्म सोडणाऱ्यांचा एक वेगळा समुह तयार करण्यात आला असून याला 'एक्स मुस्लिम ऑफ केरळ' (Ex-Muslim of Kerala) असे नाव दिले जात आहे. इस्लाम धर्म सोडू इच्छीत असलेल्यांसाठी मदत करणे हे या समुहाचे उद्दीष्ट्य आहे. संघटनेने दर वर्षी ९ जानेवारी हा पूर्व मुस्लीम दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
काँग्रेसच्या माजी आमदाराचा मुलावर संशय जम्मू काश्मीरमध्ये सक्रीय दहशतवादी संघटना आयएसला केरळहून फंडींग मिळत असल्याचा धक्कादायक खुलासा एनआयएनं केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात काँग्रेसच्या नेत्याचा हात असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. केरळ ISIS मॉडेल प्रकरणात तपासानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) काश्मिर आणि कर्नाटकमध्ये छापे टाकले. त्यात ISIS समर्थक दहशतवादी संघटना जम्मू काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेट संस्थाना निधी पुरवत असल्याचे उघड झाले आहे.
संरक्षणमंत्र्यांनी घेतला पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेच्या प्रगतीचा आढावा
पोलीस कायद्यात बदल करणाऱ्या वटहुकूमाच्या निमित्ताने केरळ सरकार राज्यात ‘पोलीसराज’ आणू इच्छित असल्याचेही भाजपने म्हटले होते. माध्यमे, विरोधक यांनी वटहुकूमाविरुद्ध जोरदार आवाज उठविल्याने केरळ सरकारला अखेर आपला निर्णय फिरवावा लागला.
भारतीय नौदलाने मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची (एमआरएसएएम) यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र ७० किलोमीटर अंतरावरील लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्र, ड्रोन किंवा अवाक्स सारख्या लक्षाला सहज उध्वस्त करू शकते. एकावेळी विविध लक्षाला ३६० डिग्री फिरून भेदण्याची क्षमता या क्षेपणास्त्राचे खास वैशिष्ठ्य आहे.
ननवरील बलात्काराचा आरोपी फ्रँको मुलक्कलविरोधात निदर्शनांमध्ये सहभागी होणारी नन- लकी कालापुरा यांना फ्रान्सिस्कन क्लेरिस्ट काँग्रेगेशनने धर्मविरोधी आचरण केल्याच्या आरोपाखाली नोटिस बजावली आहे.
कोची नेव्हलच्या बेसमध्ये गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरला अपघात झाल्याने दोन नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये सततच्या पावसामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. केरळमध्ये सध्या बचावकार्य सुरू आहे.