Kings Builders and Developers

पतसंस्थांवर अजूनही सर्वसामान्यांचा विश्वास : अ‍ॅड. सुजीत जगताप

लालबाग-परळ हा भाग म्हणजे मुंबईचे जणू चैतन्यच! पूर्वी अहोरात्र राबणार्‍या गिरणी कामगारांमुळे आणि गिरण्यांच्या भोंग्यांमुळे कायमच जागा असलेला हा भाग. आज गिरण्यांची जागा आलिशान मॉल्सने, टोलेजंग इमारतींनी घेतली असली तरी, या गिरण्यांचे गतवैभव असलेल्या गिरणी कामगारांना संघटित करून त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍या अनेक संस्थादेखील लालबाग-परळच्याच मातीत उभ्या राहिल्या. अशाच एक लालबाग-परळमधील कामगारांना बचतीची सवय लावून, गेल्या ४१ वर्षांपासून त्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग सुकर करणार्‍या ‘माने मास्तर’ या पतसं

Read More