Chardham Yatra 2025 : हजारो वर्षांची परंपरा, अपार श्रद्धा आणि निसर्गाच्या सान्निध्यात दिव्यत्वाची प्रचिती घडवणारी यात्रा म्हणजे चारधाम यात्रा. हिमालयाच्या कुशीत वसलेली बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री ही चार धामं म्हणेज भारतीयांच्या श्रद्धेचं आणि आस्थेचं प्रतीक. सनातन धर्मात चार धाम यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर या यात्रेची सांगता झाली होती. आणि आता पुन्हा अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर २०२५ च्या चारधाम यात्रेची सुरुवात झाली आहे. केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज विधीव
Read More
श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेपासून कांची कामकोठी पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती हे काशी येथे विशेष यज्ञास प्रारंभ करणार आहेत. हा यज्ञ प्राणप्रतिष्ठेपासून पुढील ४० दिवस होणार आहे.
काँग्रेस नेते राहूल गांधी ५ नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे पोहोचले आहेत. दरम्यान, तेथील लोकांनी मोदी-मोदी अशा घोषणा देत त्यांचे स्वागत केले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
केदारनाथमध्ये उद्धव ठाकरेंसमोर घोषणाबाजी करण्यात आली आहे. बद्रीनाथच्या दर्शनाला उद्धव ठाकरे गेले असताना तेथे शिवसैनिक देखील हजर होते. तर यावेळी बेळगावमधल्या सीमा भागातील काही लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर घोषणाबाजी केली. 'बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!' "उद्धवसाहेब, आदित्यसाहेब तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत!" अशी घोषणाबाजी करण्यात आली.
अथर्ववेद हा वैद्यकशास्त्राचा विश्वकोश आहे. चारही वेद वैद्यकशास्त्राच्या विविध पैलूंच्या संदर्भाने परिपूर्ण आहेत.जग झपाट्याने बदलत आहे, पण जेव्हा आपण वेदांकडे पाहतो तेव्हा माहितीची समृद्ध खाण आपल्याला गवसते. त्यामुळे अथर्ववेद हा आरोग्याशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला देऊ शकतो, असे विधान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
बाबा केदारनाथच्या दर्शनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तोंडातून बाहेर पडलेली ओळी खरी ठरत आहे; पहा काय होती ती ओळ... (Kedarnath)
आदी शंकराचार्यांचे जन्मस्थळ असलेल्या कलाडी येथे पंतप्रधानांच्या हस्ते वेदपाठशाळेचे उद्घाटन होणार आहे. ९० वर्षांहून अधिक जुन्या या वास्तूचा जीर्णोद्धार होणार आहे
चित्रपट अभिनेता अक्षय कुमार सध्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी उत्तराखंडमध्ये आहे. त्यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची डेहराडून येथील निवासस्थानी भेट घेतली. यादरम्यान अभिनेता उत्तराखंडची हिल कॅप परिधान करताना दिसला. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.
दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतसोबत साराने 'केदारनाथ' या चित्रपटातून पदार्पण केले होते
सुशांतच्या मित्राचा सारा-सुशांतच्या नात्याबद्दल गौप्यस्फोट!
पंतप्रधानांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तराखंड राज्य सरकारबरोबर केदारनाथ धाम विकास आणि पुनर्निर्माण प्रकल्पाचा आढावा घेतला.
मात्र, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच!
प्रचाराची धामधूम आणि मतदान संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील केदारनाथला भेट दिली होती.
लोकसभा निवडणुकीतील सहा टप्प्यांचे मतदान आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, उत्तराखंडच्या केदारनाथ येथील ज्या गुहेत रात्रभर ध्यानसाधना केली होती, त्या गुहेला नागरिकांकडून प्रचंड मागणी होत आहे.
सोबतच या सगळ्यालाच एका भयगंडाची किनारदेखील आहे. देशात पुन्हा एकदा राष्ट्रवादी विचारांचे सरकार सत्तेवर येण्याची व आपली सद्दी संपल्याची जाणीव या लोकांना होत असल्यानेच हे सगळे घाबरलेले लोक मोदींविरोधात नाही नाही ते उद्योग करत आहेत. म्हणजेच मुद्दा केवळ नरेंद्र मोदींच्या मंदिर दर्शनाचा नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वाला लागलेल्या सुरुंगाचा आहे.
केदारनाथला पोहचल्यानंतर मोदींनी बाबा केदार मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन ध्यान धारणा केली. यावेळी पुजाऱ्याने त्यांना रुद्राक्षची माळ घालत व कपाळी चनदांचा टिळा लावत मंदिराच्या वतीने स्वागत केले.
जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर मोदी केदारनाथनला आले. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर केदारनाथला ही त्यांची तिसरी भेट आहे.
बहुचर्चित ‘केदारनाथ’ या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या सिनेमातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करत आहे.