ज्ञानवापी संकुलातील श्रृंगारगौरीची पूजा आणि उपासनेच्या हक्काचा दावा हा सुनावणीयोग्यच आहे.
न्यायालयाच्या सुट्टीनंतर काशिविश्वनाथ-ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी सोमवारी पार पडली.
भारतीय संस्कृतीचा वारसा असणाऱ्या वाराणसी या प्रमुख शहराला हिंदू धर्मात वेगळी मान्यता प्राप्त आहे.