( Koratkar Rolls Royce car up at businessman Tushar Kalates farmhouse ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरची रोल्स रॉईस गाडी पिंपरी चिंचवडचे व्यावसायिक तुषार कलाटे यांच्याकडे असल्याचे उघड झाले आहे. कोरटकरच्या याच रोल्स रॉईस गाडीचा शोध पोलीस घेत होते. कलाटेंच्या मुळशीच्या फार्महाऊसवर ही रोल्स रॉयस असल्याचे आढळले. WB-02-AB 123 याच रोल्स रॉईससोबत तुषार कलाटे यांचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत.
Read More