पुणे अपघात प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. बाल न्याय मंडळाचा निर्णय लाजीरवाणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत पुणे अपघात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
Read More
महाराष्ट्रातील औरंगाबादमधील राज्याच्या बाल न्याय मंडळाने 'आयसीस'या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका दहशतवाद्याची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने आपल्या भागातील शाळकरी मुलांना शिकवण्याचे आदेश दिले आहेत.