Al Qaeda Terrorist काही दिवसांआधी अटक करण्यात आले होते. पंतप्रधान किसान सन्मान निधीचे पैसे जिहादासाठी वापरायचे होते, असा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये २ लोक पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत आणि त्यांनी सरकारकडून शेतमालासाठी मिळालेल्या पैशातून शस्त्रे खरेदी केली होती.
Read More
Al Qaeda Terrorist झारखंड येथील डोंगराळ प्रदेशात अल कायदा (Al Qaeda Terrorist) इंडिया कॉन्टिनेंटच्या दहशदवाद्यांचे आत्मघाती पथक तयार करण्याचा कट रचण्यात आला होता. अल कायदा भारताच्या संशयित चार दहशतवाद्यांनी दिल्लीत परतल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने याबाबत खुलासा केला आहे. स्पेशल सेलने या दहशतवाद्यांना रांचीच्या चिन्हो येतील नाकता जंगलात नेले होते. तेथे दहशतवाद्यांच्या प्रस्तावित प्रशिक्षण शिबिराची व्हिडिओग्राफीही करण्यात आली. संबंधित ठिकाण हे वर्दळ झाडांनी वेढलेले असून निर्जन भाग आहे.
Al Qaeda देशातील दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने झारखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या पोलिस दलांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत अल-कायदाचा प्रभाव असलेल्या दहशतवादी मॉड्यूलचे प्रकरण उघडकीस आले. झारखंड राज्यातील रांची येथील डॉ.इश्तियाक यांच्या नेतृत्वाखाली हे मोड्यूल देशभरातील सार्वजनिक ठिकाणी हल्ले घडवून आणण्याचे काम करत आहे.
अल कायदाशी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांना सोमवार, दि. १३ मे २०२४ आसाममधील गुवाहाटी येथील रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली आहे. हे लोक भारतीय उपखंडातील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. बहार मिया (३०) आणि विरल मिया (४०) अशी त्यांची नावे आहेत.
देशातील विशिष्ट धर्माचे धार्मिक शिक्षण देणारे मदरसे हे शैक्षणिक कार्य करण्याचे सोडून दहशतवाद्यांच्या विचारसरणीची प्रचार - प्रसार केंद्रे म्हणून काम करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आसाम राज्यातील बोंगईगाव जिल्ह्यातील असेच दहशतवाद्यांचे केंद्र म्हणून काम करणारा मदरसा आसाम सरकारने भुईसपाट केला
अफगाणिस्तानचे भविष्य हे केवळ आपल्याच हातात असून ते आपण उत्तम प्रकारे घडवू शकतो, हे तालिबानने त्यावेळी अनेकदा सांगितले. मात्र, आजमितीस अफगाणिस्तानमधील तालिबानचे स्थान डळमळीत असल्याचेच दिसून येत आहे
अयमान अल जवाहिरी माध्यमांना वापरण्याचा सल्ला देतो. ते वापरणे नक्कीच धर्मांध मुस्लिमांच्या बाजूचे असावे, अशीच त्याची इच्छा आहे. अर्थात, भारतातल्या तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी टोळक्याने आपल्या दिशाभूलीच्या कसबाने त्याची तजवीज आधीच करून ठेवलेली आहे
अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे.मुल्ला बरादर अफगाणिस्तानच्या नवीन सरकारचा कार्यभार स्वीकारतील. त्याचबरोबर तालिबान संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला मोहम्मद याकूब तसेच शेर मोहम्मद अब्बास स्टनकझाई यांनाही तालिबान सरकारमध्ये महत्त्वाची पदे दिली जातील. हे सर्वजण काबूलला पोहोचले आहेत जिथे नवीन सरकारची घोषणा कधीही होऊ शकते.अफगाणिस्तानची खरी सत्ता शूरा समितीच्या हातात राहील.
अल कायदाने तालिबानला अभिनंदन करताना करून दिली काश्मीरची आठवण
‘प्रेशर कुकर’मध्ये शिजवला मोठ्या घातपाताचा कट
इस्रायलने प्रत्येक घटनेला कडवा जबाब दिला. मग तर अतिरेकी आणखीनच बेफाम झाले. पश्चिमी देश इस्रायलची पाठराखण करतात , म्हणूनच ते पश्चिमी देशांवरही तुटून पडले. ‘हेजबोल्ला’, ‘हमास’, ‘तालिबान’, ‘अल् कायदा’, ‘इसिस’ आणि आता हा नवा ‘पॅलेस्टेनियन इस्लामिक जिहाद’ एका रक्तबिंदूतून शेकडो रक्तबिंदू!
पाकिस्तानचा दहशतवादाला असणारा छुपा आश्रय पंतप्रधानांच्या व्यक्तव्याने स्पष्ट
: दहशतवादी संघटना अल कायदा लोन वुल्फ अटॅकद्वारे भारतात मोठी उलथापालथ माजवण्याच्या तयारीत आहे. सरकारमधील मोठी मंत्री, ऑफीसर आणि हिंदूत्ववादी नेते सुरक्षा यंत्रणांशी संलग्न व्यक्ती अल कायदाच्या निशाणावर आहेत. अलकायदाने बांग्लादेशात कट्टर इस्लामिक विद्यार्थ्याना ऑनलाईन ट्रेनिंग कंटेंट तयार करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
मुस्लीम विचारवंतांनी एकत्र येऊन ‘सीएए’विरोधी मैदानात उतरण्याचे आवाहन ‘अल कायदा’ने केले आहे. त्यामुळे जफरुल खान यांच्या याच पठडीतल्या धमकीमागे ‘बोलविता धनी’ ‘अल कायदा’ तर नाही ना, याचा तपास करण्याची गरज आहे.
११ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या हल्ल्यापूर्वी 'अल कायदा'च्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर आणि 'आयएसआय'ने प्रशिक्षण दिले होते
'एनआयए'ने 'करून दाखवले'
ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा हा सक्रिय झाल्याची माहिती आली समोर