तब्बल १८१ जणांना सोबत घेऊन जाणारे विमान, दक्षिण कोरियाच्या मुआन विमानतळावर कोसळल्याची धक्कादायक घटना २९ डिसेंबरच्या सकाळी घडली आहे. बँगकोकवरून मुआन विमानतळाच्या धावपट्टीवर उतरणारे विमानाला पक्षाने धडक दिल्यानंतर ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. विमानाच्या लँडींग गिअरमध्ये बिघाड झाल्यानंतर कोसळतानाच धावपट्टीवर एक भला मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळेच अनेकांचा मृत्यू झाला आहे.
Read More