औरंगाबादमधील खुलताबाद येथून एका डॉक्टरला एटीएसने ताब्यात घेतले आहे. हा डॉक्टर काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. असा संशय एटीएसला आहे.
Read More