भारतातील योग आणि अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव हे भारत ते लंडन बाईक प्रवास करणार आहेत. महाशिवरात्री निमित्त त्यांच्या इशा योग्य केंद्रात झालेल्या महाशिवरात्री उत्सवात त्यांनी या बदलाची घोषणा केली
Read More
'धर्म’ याचा अर्थ ‘रिलिजन’ असा सामान्यपणे घेतला जातो. म्हणजेच ‘उपासना पंथ’ हा जर अर्थ घेतला, तर संविधानात ते उद्देशिकेतच स्पष्ट केलेले दिसते की, उपासनेचे स्वातंत्र्य दिलेले आहे. याचा अर्थ, कोणतीही उपासनापद्धती शासन अथवा सत्ताधारी पक्ष जनतेवर लादणार तर नाहीच, एवढेच नव्हे तर राज्य शासनास स्वतःचा असा धर्म असणार नाही. समाजासाठी म्हणजेच नागरिकांसाठी मात्र, धर्मासंबंधीचे अनुच्छेद २५ ते २८, अशी संविधानात आहेतच.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने कोव्हिड रिस्पॉन्स टीम, धार्मिक आणि सामाजिक संघटना व सर्वसामान्य नागरिकांनी हम जितेंगे – पॉझिटीव्हीटी अनलिमिटेड या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.
भारतीय स्त्री उद्योजकतेचे चित्र आज तेवढे आशादायी नसले तरी शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे आज स्त्रियांचे आत्मभान जागृत झाले आहे.
वृक्षारोपण हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नाही तर ते एक मोठे आंदोलन झाले आहे