भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वेगाने जगाला थक्क केले आहे. तशातच २०३० पर्यंत भारत ही सात ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून नावारुपाला येईल, असा आशावाद अर्थमंत्रालयाने नुकताच व्यक्त केला. जगभरातील प्रमुख अर्थव्यवस्था मंदीच्या संकटाचा सामना करत असताना, भारतवृद्धीचे हे ‘मोदीनॉमिक्स’ समजून घेणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते.
Read More
मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेश्वरन यांनी शुक्रवारी बोलताना 'पुढील वर्षापासून जेपी मॉर्गनच्या बेंचमार्क इमर्जिंग मार्केट इंडेक्समध्ये भारत सरकारच्या बाँड समावेश केल्याने गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूकीची व्याप्ती वाढेल आणि त्यामुळे रुपयाचे मूल्य वाढू शकेल.'
मुंबई : अमेरिकेतील अब्जाधीश गुंतवणूकदार जेम्स क्राउन यांचे कार अपघातात निधन झाले असून त्यांच्या निधनाने गुंतवणूक विश्वात शोककळा पसरली आहे, दि. २५ जून रोजी कारने प्रवास करत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. एका रेसमध्ये कारची धडक बॅरियरशी होऊन अपघात घडला. जेम्स क्राऊन हे शिकागोमधील श्रीमंत प्रस्थ होते. नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर होते. त्यावेळी व्हाईट हाऊसमध्ये मोदींच्या डिनर कार्यक्रमामध्ये जेम्स क्राऊन सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले आणि कुटुंबीय आहेत.
‘बॅरॉन’च्या अमेरिकन फायनान्समधील १०० सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत अमेरिकेतील भारतीय वंशाच्या पाच महिला अधिकार्यांची नावे झळकली आहेत. ‘बॅरॉन’च्या चौथ्या वार्षिक यादीमध्ये ‘जेपी मॉर्गन’च्या अनु अय्यंगार, ‘एरियल इन्व्हेस्टमेंट्स’च्या रुपल जे भन्साळी, ‘गोल्डमन सॅक्स ग्रुप’च्या मीना लकडावाला-फ्लिन, ‘फ्रँकलिन टेंपलटन’च्या सोनल देसाई आणि ‘बोफा सिक्युरिटीज’च्या सविता सुब्रमण्यन यांचा समावे