Isis

भारतात प्रत्यार्पणाच्या चर्चा, तहव्वूर राणा नेमका आहे कोण? २६/११ च्या हल्ल्यात त्याची काय भूमिका होती? सविस्तर वाचा...

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले होते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला, त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र तहव्वूर राणाकडून प्रत्यार्पण टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात होते. त्याने अम

Read More

रोहित पवारांकडून गोपीचंद पडळकरांवर हल्ला करण्याचे षडयंत्र! काय म्हणाले पडळकर? Maha MTB

रोहित पवारांकडून गोपीचंद पडळकरांवर हल्ला करण्याचे षडयंत्र! काय म्हणाले पडळकर?

Read More

पंजाबच्या मोहालीत हिमाचल रोडवरील अवजड वाहतूक बसवर हल्ला, ओळख लपवण्यासाठी हल्लेखोरांनी वाहनाच्या नंबरप्लेटवर लावली टेप

Bus Attack पंजाबमधील मोहालीच्या खरार हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या एका बसवर हल्ला (Bus Attack) करण्यात आला.ही हल्ला मंगळवारी ६.३० च्या सुमारास झाला असल्याची घटना घडली आहे. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर डेपोच्या बसवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत बसची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित बस चंदीगडहून हिमाचलमधील हमीपूरला जात होती. रोडवेज बस चंदीगडच्या सेक्टर ४३ येथील आयएसबीटीतून निघाली होती. बसने नुकतेच १० किमी अंतर कापले होते. खरारजवळ अज्ञात हल्ल

Read More

कट्टरपंथी शादाबने वंचित कुटुंबावर सुतळी बॉम्ब फेकत केला उन्माद

Bomb Attack मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका वंचित असलेल्या कुटुंबाने त्यांच्या घरासमोर स्थलांतराचे पोस्टर चिकटवले आहेत. पोस्टरमध्ये मुस्लिम छळ हे स्थलांतराचे कारण सांगण्यात आले आहे. एका जुन्या प्रकरणात तडजोड करण्यासाठी काही कट्टरपंथींकडून पीडितांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शादाब असे एका मुख्य आरोपीचे नाव असून त्यांच्या घरावर सुतळी बॉम्ब फेकण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आता रविवारी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून हिंदू संघटनांच्या निषेधानंतर पोलिसांनी ७ आरोपींवर

Read More

इस्त्रायलचा इराणवर मोठा हल्ला! हवाई सुरक्षा यंत्रणांवर कारवाईनंतर क्षेपणास्त्र आणि उडवले ड्रोननिर्मिती केंद्र

( Israel-Iran War ) इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर तब्बल २०० क्षेपणास्त्र डागली होती. इस्रायल या हल्ल्यानंतर इराणवर पलटवार कधी करणार, या कडे सर्व जगाचे लक्ष्य लागून होते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या लीक झालेल्या कागदपत्रांनुसार इस्रायल इराणवर मोठा हल्ला करणार असल्याची अत्यंतिक गोपनीय माहिती उघडकीस आल्याने जगभर खळबळ उडाली होती. अखेर इस्रायलने शनिवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे भीषण हवाई हल्ला करत इराणच्या सततच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Read More

युद्धभूमीवर न उतरता Israel नं Iran ला चितपट कसं केलं? | Israel-Iran War

Israel-Iran War : युद्धभूमीवर न उतरता इस्त्रायलनं इराणला चितपट कसं केलं?

Read More

"मी बांगलादेशातील सनातनी आहे हे पाप आहे का? " बांगलादेशी हिंदू युवतीने मांडली व्यथा

Bangladeshi Hindu Women बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचार थांबायचे नाव घेत नाही. कट्टरपंथीयांनी गेल्या काही दिवसांमध्ये बांगलादेशी हिंदूवर हल्ला केला आहे. हिंदूंच्या मंदिरावरही दगडफेक केली आहे. हिंदूंची घरे लुटण्यात आले आहे. अपहरण करण्यात आले आहे. याबाबत बांगलादेशी हिंदू महिलांनी याप्रकरणी धक्कादायक दावे केले आहेत. होते नव्हते सर्व लुटले आणि माझ्या १४ वर्षांच्या मुलाचे अपहऱण केल्याचा धक्कादयक दावा बांगलादेशी हिंदू महिलेने केला आहे. तसेच एका हिंदू युवतीने मी बांगलादेशील सनातनी असणं पाप आहे का? असा सवाल केला आह

Read More

बांगलादेशातील हिंदू हिंसाचाराबद्दल केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

Bangladesh Attack बांगलादेशी हिंदूंवर आंदोलनाच्या नावाखाली कट्टरपंथींनी हल्ले केले आहेत. बांगलादेशी हिंदूं महिला, हिंदू युवती तसेच लहान मुलांवर हिंसा केली आहे. हिंदूंची घरे, मंदिरे जाळण्यात आली आहेत. शेख हसीना यांचे सरकार पाडले गेले. त्यानंतर आता बांगलादेशी अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशात ८ ऑगस्ट रोजी नवनिर्वाचित सरकार स्थापन करण्यात आले आहे. हिंदूंवर होत असलेल्या आत्याचाराचा भारत सरकार जाब विचारेल अशी स्थिती आता निर्माण होऊ शकते. यावर आता मोदी सरकार मोठे पाऊल उचणार असल्याची शक

Read More

बांग्लादेशात २४ जणांना जीवंत जाळलं! जखमींमध्ये भारतीयांचाही सामावेश

Bangladesh Violence Against Hindus बांगलादेशात अद्यापही हिंसाचार थांबलेला नाही. कट्टरपंथींनी हिंदूंच्या मंदिरांवर, घरांवर हल्ले केले. तसेच काहींच्या दुकांनांची तोडफोडही केली आहे. मात्र, अशातच आणखी एक काळीज पिळवटून टाकणारे कृत्य त्यांनी केले आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांच्या अवामी लीग पक्षातील नेत्याचे हॉटेल जाळण्यात आले आहे. ही घटना बांगलादेशातील जशूर येथे ५ ऑगस्ट रोजी घडली आहे. हॉटेलमध्ये माणसे आहेत याची माहिती असूनही कट्टरपंथींनी या हॉटेलला आग लावली. हॉटेलमध्ये काही भारतीय नागरिकही वास्तव्य

Read More

कोण आहेत मोहम्मद युनूस ज्यांच्या हाती बांगलादेशच्या सत्तेच्या चाव्या?

Muhammad Yunus बांगलादेशातील मोठ्या राजकीय उलथापलथीनंतर नव्याने अंतरिम सरकार स्थापन होणार आहे. या अंतरिम सरकारची सूत्रे ही नोबेस पारितोषिक विजेते मोहम्मद सुनूस यांच्या हाती सोपवण्यात येणार आहे. बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच बांगलादेशात काही दिवसांपासून बांगलादेशी विद्यार्थ्यी आंदोलन करत होते. मात्र आता त्याच विद्यार्थ्यांनी मोहम्मद युनूस यांच्या हाती अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.

Read More

चिंता वाढली! 'जमात-ए-इस्लाम'चा बांगलादेशात नंगानाच; हिंदू माता-भगिनींवर अत्याचार

Bangladesi Hindu Violence बांगलादेशात शेख हसीनांचे सरकार गेले तरीही हिंसक वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी हिंदूंवर हल्ले होत असून काही मृत्युमुखी पडले आहेत. तर कट्टरपंथीयांनी हिंदू आई-बहिणींवर हल्ले करून अब्र लुटण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदू मंदिरे, घरे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमासोबत बोलत असताना एका बांगलादेशी तरूणाने सांगतले की, "आम्हाला बांगलादेशातील काही लोकं मदत करत आहेत. मात्र काही कट्टरपंथी हल्ला करत आहेत. जीवे मारण्यासही मागे-पुढे पाहत नसल्याचे म्हणाले. तसेच जम

Read More

दीड हजार जणांचा शेख हसीनांच्या घरावर हल्लाबोल! अंतर्वस्त्र घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल

Bangladesh Attack बांगलादेशचे असंख्य विद्यार्थी आंदोलक ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरात घुसले. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बांगलादेशी युवकांनी पंतप्रधानांच्या घरात घुसून पंख्यापासून साड्यांपर्यंत वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. तसेच अंतर्वस्त्र घेऊन काही तरूण रस्त्यावर, कॅमेऱ्यासमोर फिरताना दिसत आहेत. बांगलादेशी युवक हे लोकशाहीसाठी लढले असल्याचे भासवण्यात येत आहे. मात्र, या जमावाला महिलांबाबत आदर नाही. म्हणूनच त्यांनी अंतर्वस्त्र कॅमेऱ्यासमोर फिरवले, अशी टीका केल

Read More

बांगलादेशातील कट्टरपंथींसाठी कथित फॅक्टचेकर मोहम्मद झुबेर धावला

Bangladesh Attack बांगलादेशात सुरू असलेल्या अराजकतेनंतर दुसरी लढाई सोशल मीडियावर सुरू झाली आहे. बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंविरोधात अमानुषपणे अत्याचार केल्याच्या व्हिडिओंचा महापूर आला आहे. कधी दुकानांची तोडफोड तर कधी घरात घुसण्याचा प्रयत्न, कट्टरपंथींनी कुणाच्या घरात मुली आहेत का याचा ठावठिकाणा शोधत असल्याच्याही अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. या सोबत त्यांनी पुराव्यादाखल व्हिडिओही प्रकाशित केले आहेत. मात्र, भारतातील अल्ट न्यूजचा फाउंडर जो स्वतःला कथित फॅक्ट चेकर म्हणवून घेतो त्याने केलेला कारना

Read More

ट्रम्पवर हल्ला करणारा थॉमस क्रुक्स निघाला बायडन यांच्या पक्षाचा देणगीदार; तपासात अनेक धक्कादायक खुलासे

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळी झाडणाऱ्या २० वर्षीय थॉमस मॅथ्यू क्रुक्सबाबत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पेनसिल्व्हेनियाच्या मतदार डेटाबेसनुसार, क्रुक्सची रिपब्लिकन मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली होती. बटलरच्या दक्षिणेस ५६ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेनसिल्व्हेनियाच्या बेथेल पार्कमध्ये क्रूक्स राहत होता. बटलर तेच ठिकाण आहे जिथे ट्रम्प त्यांची निवडणूक रॅली घेत होते. येथेच क्रोक्सने त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, डोनाल्ड ट्रम्प अत्यंत नशीबवान होते आणि बंदुकीची ग

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121