मुलुंडचे मुंब्रा बनवण्याचे उद्धव ठाकरेंचे कारस्थान असल्याचा खुलासा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. ५०,००० लोकांचे बेकायदेशीररित्या स्थलांतर केले जाणार होते. त्यात अर्ध्याहून अधिक बांग्लादेशच्या मुळचे होते. फिरोज शेख, मोहम्मद सिद्धिकी, मोहम्मद युसुफ, हानिफ शेख, फैजुल हक, सय्यद ख्वाजा, सफी उल्लाह अशी नावे सोमय्यांनी सांगितली आहेत. आज संध्याकाळी ७ वाजता मुलुंड पूर्व येथे जनआंदोलनात किरीट सोमय्या स्वतः सहभागी होणार आहेत.
Read More
मुलुंड प्रकल्पग्रस्त पुनर्वसन घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी तक्रार दाखल केली आहे. मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी, देवनार येथील ५०,००० लोकांचे स्थलांतर मुलुंड पूर्व केळकर कॉलेज जवळ करण्याच्या ठाकरे सरकार घोटाळ्याच्या विरोधात नवघर पूर्व पोलिस स्टेशन येथे सोमय्यांनी तक्रार दाखल केली आहे.
मुंबई महानगरपालिकेत कोरोना काळात एक हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कोविड काळातील कामाचं स्पेशल ऑडिट व्हावे,अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. भाजप नरिमन पॉइंट मुंबई कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. व ते बोलत होते.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा शिवसेनेवर निशाणा