Interest Rate

महापालिका आयुक्तांनी घेतला मालमत्ता कर विभागाचा आढावा

उल्हासनगर : ‘उल्हासनगर महानगरपालिके’चे आयुक्त विकास ढाकणे यांनी मालमत्ता कर विभागाचा आढावा घेतला असून विभागातील कर्मचार्‍यांची कर आकारणी व कर संकलन याबद्दलची बौद्धिक पातळी, काम करण्याचा कार्यक्षमता व वसुलीच्या उदिष्टांच्या पूर्ततेसाठी लागणारी इतर क्षमता यांचा मेळ असणे आवश्यक असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेच्या ( Municipal Corporation ) आर्थिक हिताकरिता मालमत्ता कर विभागातील कर्मचार्‍यांनी त्यांच्या कामात सुधारणा करण्यासाठी मालमत्ता कर विभागातील सर्व कर्मचार्‍यांची तसेच महापालिकेतील इच्छुक

Read More

२०१९मध्ये शरद पवारांमुळेच लागली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट!

(President's Rule) महाराष्ट्रात २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या काही घटना घडल्या. राष्ट्रपती राजवट लागू झाली, पहाटेचा शपथविधी होऊन औटघटकेचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर राष्ट्रपती राजवट संपुष्टात येऊन महाविकास आघाडीच्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर पुढच्या अडीच वर्षाच्या काळात राजकीय वर्तुळात सुरू झालेली नाट्यमय घडामोडींची मालिका अजूनही सुरूच आहे. परंतु या सर्व घडामोडींना कारणीभूत असलेली राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागू झाली या मुद्यावर आता उपमुख्यमंत्री द

Read More

अहिल्यादेवींच्या त्र्यंबक प्रांतातील हरिश्चंद्ररेंजमधील वननिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध केलेला पहिला स्वातंत्र्यसंग्राम (1822 ते 1835)

पुण्यलोक अहिल्यादेवींनी आपल्या अधिपत्याखालील प्रांतात सांस्कृतिक आणि सनातन सांस्कृतिक राष्ट्राचे जागरण केले. देवींच्या रुपाने छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे स्फुल्लिंग पेशवाईच्या आणि पर्यायाने होळकरांच्या पराभवानंतरही या वननिवासी आदिवासी जमातींनी धगधगते ठेवले. ब्रिटिशांना आदिवासींच्या या स्वातंत्र्यासंग्रामाची दखल घ्यावीच लागली. त्रोटक स्वरुपात का होईना, 1822 साली झालेला कोळ्यांचा पहिला उठाव आणि पाठोपाठ 1844च्या सुमारास झालेला कोळ्यांचा दुसरा उठाव नोंदवावा लागला. त्याविषयी...

Read More

‘पुष्पा २’ने’ ‘अॅनिमल’, ‘जवान’ना मागे टाकत रचला इतिहास, कमावले १००० कोटी!

“पुष्पा फ्लावर नही फायर है” असं म्हणत प्रेक्षकांनी अक्षरश: अल्लू अर्जूनला डोक्यावर घेतले होते. आता चाहते ‘पुष्पा २’ (Pushpa 2 : The Rule) ची वाट पाहात असून या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच अनेक हिंदी चित्रपटांना मागे टाकले आहे. चित्रपट यशस्वी होण्यामागे दोन महत्वाची कारणे असतात. त्यापैकी एक म्हणजे प्रेक्षकांना प्रतिसाद आणि दुसरं म्हणजे बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन. अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शनानंतर १०० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिस कलेक्शन करतात. पण ‘पुष्पा २’ (Pushpa 2 : The Rule) या चित्रपटाच्या तिकीट विक्रीनेच १००० कोटी

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121