आपल्या कारकिर्दीत राज्यातील महिलांवर सर्वाधिक अत्याचार-अन्याय करण्याचे कर्तृत्व उद्धव ठाकरे सरकारने गाजविले आहे. सत्तेचा मद चढलेल्यांना आपली कुकर्मे कधीच बाहेर येणार नाहीत, असा विश्वास वाटत असतो. पण, खुनाला वाचा फुटते, यावर पोलिसांचा विश्वास असतो. आता गेली पाच वर्षे दाबून टाकण्यात आलेल्या दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यूची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता दिसत असून, त्यातून धक्कादायक सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.
Read More
Injustice against Hindus भारतातील ईशान्य भागातातील त्रिपुरा येथे जातीय ताणावाची नोंद झाली आहे. काही समाजकंटकांनी हिंदू घरांवर गोळीबार केला आणि घरे जाळून टाकण्याचे हैवानी कृत्य केले आहे. या सुरू असलेल्या हिंसाचारात हिंदूंवर हिंसाचार करण्यात आले आहेत. तर दोघेजण जखमी झाले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही घटना रविवारी ९ ऑगस्ट २०२४ रोजी घडली आहे.
Hindu Students Injustice शाळेत नमाजी टोप्या परिधान केलेल्या चालतात पण कपाळाला लावलेला टीळा पुसायला सांगतात असा दावा विद्यार्थ्याने केला. आयशा नावाच्या शिक्षिकेवर हिंदू विद्यार्थ्यांनी आरोप करत सुनावले आहे. शाळेत नमाजी टोप्या घातल्या जातात मात्र कपाळावर टीळा लावलेला चालत नसल्याची व्यथा स्वत: विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे. विद्यार्थ्याचे नाव मयंक असून त्याने शाळेत सुरू असलेल्या प्रकाराबाबत सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील ही धक्कादायक घटना आहे.
चीनमध्ये तिबेटी बुद्धविहारांवर अत्याचार-अन्याय वाढतच आहेत. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये शिशुआन प्रांतात तिबेटच्या बौद्ध भिक्खूंना चिनी प्रशासनाने अटक केली. कारण काय तर चीनमध्ये लुहुओ प्रांतामध्ये ९९ फूट उंच बौद्ध मूर्ती तोडण्यात आली. मूर्ती तोडतानाची प्रक्रिया पाहण्यासाठी तिथे या भिक्खूंवर सक्तीही करण्यात आली.