राजकारण्यांचे समर्थक आपल्या नेत्यासाठी नेहमीच मैदानात उतरतात. त्यातच आता राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका तरुणाने स्वतःच्या रक्ताने लिहिलेले एक पत्र त्यांना दिले. या पत्राद्वारे नाईक घराण्यातील आमदार इंद्रनील नाईक यांनादेखील मंत्री करून नाईक घराण्याला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथदेखील घेतली. स्वतःच्या रक्ताने अजितदादांना पत्र लिहिणारी व्यक्ती मनोरा तालुक्यातील शें
Read More
गेले अनेक दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या पुजा चव्हाण मृत्युप्रकरणी दोषारोप झालेल्या संजय राठोड यांनी अखेर वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. आणि आता या पदावर कोण विराजमान होणार यासाठी अनेकांमध्ये चढाओढ आणि कुरघोडी सुरु असल्याच्या चर्चा रंगत आहेत. आणि सध्या राठोड यांच्या जागी आता विदर्भातल्या एका नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आता राठोडांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या पथ्थ्यावर पडल्याय असं म्हणता येऊ शकते.