१२० दिवसांनंतर ८ जुलैपासून इंग्लंड आणि वेस्ट इंडीजमध्ये खेळवला गेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना
वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी याने पाकिस्तानचे नागरीकत्व मिळवण्यासाठी केला अर्ज
कर्णधार विराट कोहलीच्या धमाकेदार फलंदाजीमुळे भारताने सलग १०वा मालिका विजय साजरा केला
भारत आणि वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये इंडीजसामोर ३८८ धावांचे आव्हान
रोहित आणि राहुलच्या द्विशतकी खेळीमुळे भारताने रचला धावांचा डोंगर
भारतीय फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर गोलंदाजांनी केली कमाल
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते
कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या तुफानी खेळीमुळे अपहील्या टी-२०मध्ये भारताचा ६ विकेट्सनी विजय
६ डिसेंबरपासून होणाऱ्या भारत- वेस्ट इंडिज टी-२० मालिकेत करणार बदल
वेस्ट इंडिजच्याच जमिनीवर व्हाईट वॉश देत भारतीय महिला क्रिकेट संघाने नवा विक्रम केला
बीएआरसीच्या सर्वेक्षणानुसार भारत विंडीज मालिकेपेक्षा प्रो - कबड्डी जास्त पाहिले गेले.
पाकिस्तानला १०५ धावत गुंडाळून वेस्ट इंडिजने ७ गाडी राखून सामना जिंकला
योगी आदित्यनाथ सरकारने इकाना स्टेडिअमचे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले आहे.
कसोटी मालिकेत भारताचा २-० ने एकहाती विजय, उमेश यादव सामनावीर तर पृथ्वी शॉ मालिकावीर
भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावामध्ये पृथ्वी शॉ, विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने आपली शतके साजरी केली.
४ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या कसोटीसाठी अंतिम १२ खेळाडूंची नावे जाहीर.