बदलापुरातील भारनियमन त्वरित थांबवण्याची भाजपची मागणी
Read More
सध्या ‘वीज’ हा विषय महाराष्ट्रात चांगलाच पेटला आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. नेमके काय खरे व काय खोटे, हे सगळे कळण्यापलीकडचे आहे. पण, एक मात्र खरं की, अवघा महाराष्ट्र सध्या उष्णतेमुळे आणि ‘लोडशेडिंग’मुळे चांगलाच होरपळून निघत आहे आणि ही वस्तुस्थिती आज कुणीही नाकारू शकणार नाही. तेव्हा आज महाराष्ट्र दिनानिमित्ताने महाराष्ट्रातील वीजसंकटाची कारणमीमांसा करणारा हा लेख...
महाराष्ट्राचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे मनमाड येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. याप्रसंगी त्यांचे भाषण सुरु असतानाच दोन वेळेस कार्यक्रमाची वीज खंडित झाली
एकीकडे कोळसा टंचाईमुळे राज्यावर लोडशेडिंगचे संकट ओढवलेले असताना, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नागपुरातल्या सभेसाठी चक्क वीजचोरी करण्यात आल्याचे उघड झाले आहे
काकासाहेब, तुमचे मानलेले माजी पुतणे काल आमच्या थोरल्या साहेबांसारखे भगवी शाल घेऊन होते. ते म्हणे, अयोध्येला पण जाणार आहेत. आता काय करावे?
सरकारने या दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती भले नेमली असेल. मात्र, या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. दुर्घटना झाल्यानंतर लोक मदतीसाठी जीवाच्या आकांताने ओरडत असताना याठिकाणी तैनात असलेले इंजिनिअर आणि कर्मचार्यांनी चक्क पळ काढला